मुंबई

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…

Read more

रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी 

मुंबई; जमीर काझी : वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात महाविकास आघाडीने गेल्या काही महिन्यापासून उघडलेली मोहीम अखेर यशस्वी ठरली. त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रश्मी…

Read more

बंडोबांना थंडोबा करण्याचा प्रयत्न; चार तारखेला अखेरचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई; प्रतिनिधी : चार पक्ष आणि त्यांच्या दोन आघाड्या असे यापूर्वी मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा सहा पक्ष आणि दोन आघाड्या असे झाले आहे. दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन…

Read more

पाच दिवसाच्या घसरणीनंतर बाजार सावरला

मुंबई; वृत्तसंस्था : सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी भारतीय बाजारात तेजीची नोंद झाली. या सर्व परिस्थितीत विदेशी बाजारात विक्री सुरूच राहिली आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांमध्ये घसरण दिसून आली. ‘आयसीआयसीआय बँके’चे शेअर्स आजच्या…

Read more

अनिल देशमुखांचा ‘होम मिनिस्टर’, ऐन निवडणुकीत वाढविणार संशयकल्लोळ!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात येत असतानाच महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या  ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रामुळे  राजकीय आरोप -प्रत्यारोपाची…

Read more

शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. यात राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. उमदेवार जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने गेल्या…

Read more

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, मुश्रीफ यांच्यासह वळसेंचा समावेश

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : सत्तारूढ महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी ३८ उमेदवारांची पहिली यादी…

Read more

अजितदादांना ‘सर्वोच्च’ दिलासा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याचिकेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेले घड्याळ हे चिन्ह गोठवून त्या…

Read more

थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची…

Read more