ट्रक गर्दीत घुसवला; दहा जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन : एका ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगाने आणला आणि गर्दीत घुसवला. या घटनेत किमान दहाजणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकबाहेर येऊन पळून जाण्याआधी ट्रकचालकाने गोळीबारही केला. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत…