महत्त्वाच्या बातम्या

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

विजयनगर : विदर्भ संघाचा कर्णधार करुण नायरने शुक्रवारी विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेत खेळताना ‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील विश्वविक्रम नोंदवला. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात करुणने सलग तिसरे आणि स्पर्धेतील एकूण चौथे शतक…

Read more

woman jumps:आणि तिने रिक्षातून उडी मारली

बेंगळुरू : काय होतेय हे तिच्या लक्षात आले आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता रिक्षातून उडी मारली. तिला किरकोळ दुखापत झाली. मात्र भयंकर संकटातून ती वाचली. पूर्व बेंगळुरूमध्ये गुरुवारी रात्री…

Read more

human barbie: तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…

न्यू यॉर्क : कमी वयाच्या रक्तदात्याकडून विशेषतः स्वतःच्या मुलाकडून रक्त घेण्याचे अनेक फायदे असतात, असे तिला वाटते. त्यामुळे स्वत:चे तारुण्य टिकवण्यासाठी तिने स्वत:च्या मुलाचे रक्त घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष…

Read more

Belgaum Murder: खून केला नि मृतदेहाचे तुकडे बॅरेलमध्ये भरले

बेळगाव : प्रतिनिधी : दारुच्या आहारी गेलेल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खुरप्याने मृतदेहाचे तुकडे केले. ते बॅरेलमध्ये घातले आणि उसाच्या…

Read more

भोपाळ दुर्घटनेतील घातक कचरा इंदोरमध्ये हटवण्यासाठी केला ग्रीन कॉरिडॉर

इंदोर : चाळीस वर्षांपूर्वी भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायू गळती झाली होती. या भयंकर दुर्घटनेत साडेपाच हजारांवर बळी गेले होते. अनेकांना अंधत्व आले. अनेकजण आयुष्यभर अपंग बनले. आजही अनेकजण…

Read more

Rohit Dropped : रोहित शर्मा संघाबाहेर?

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मालाच संघातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितऐवजी प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित राहिले.…

Read more

pansare case: पानसरे हत्या तपासावर देखरेखीची गरज नाही

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर न्यायालयाकडून देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच पानसरे कुटुंबीयांनी केलेली याचिकाही न्यायालयाने निकाली काढली. गेल्या दहा…

Read more

Farmers Protest : मूळ दुखण्यावर चर्चेची तयारी का दाखवत नाही?

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मूळ दुखण्यावर विचार करण्याची तयारी का दाखवत नाही, असा तोंडी सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी…

Read more

संतोष देशमुख हत्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : सद्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली…

Read more

मोशी येथे रविवारी इंद्रायणी साहित्य संमेलन

पुणेः इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) सकाळी आठ वाजता, देहू आळंदी रस्त्यावरील मोशी येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष…

Read more