महत्त्वाच्या बातम्या

Subclassification: उपवर्गीकरण हा आरक्षण संपविण्याचा डाव

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याबाबतचा निर्णय म्हणजे उर्वरित आरक्षण संपविण्याचा डाव असल्याचा आरोप येथे आयोजित दीपस्तंभ साहित्य संमेलनातील परिसंवादातील सहभागी अभ्यासक-विचारवंतांनी केला. (Subclassification) येथील दीपस्तंभ…

Read more

three drown: वकिलासह तिघांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

रमेश चव्हाण : आजरा : आजरा शहरालगतच्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात वकिलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही नाताळ सण साजरा करण्यासाठी आले होते. त्यांच्या मृत्यूने आजऱ्यातील ख्रिश्चन समाजावर शोककळा पसरली…

Read more

Koneru Humpi : कोनेरू हम्पी विश्वविजेती

नवी दिल्ली : भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद पटकावले. अखेरच्या फेरीत तिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरला पराभूत केले. ३७ वर्षीय कोनेरूने ११ फेऱ्यांमध्ये ८.५…

Read more

chandrakant patil : महिलांची बदनामी होईल असे वक्तव्य करू नका

कोल्हापूर : प्रतिनिधी : आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत.  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. या वादाला…

Read more

shripal sabnis: नवआंबेडकरवादाच्या विकासाची गरज

सांगली : जागतिक पटलावर हिंसक कारवाया वाढत आहेत. महासत्तांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धाचे अहिंसा आणि सहजीवनाचे तत्त्व जगाला तारणार आहे. ते मानवकेंद्री आहे. याच भूमिकेतून सर्व समाजाला…

Read more

Compensation: स्पोर्ट्स शूज घातले म्हणून तिला कामावर काढून टाकले, पण…

लंडन : कामावर येताना तिने स्पोर्ट्स शूज घातले म्हणून तिला कामावरून काढून टाकण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांनीही तसेच शूज घातले होते. मात्र केवळ तिच्यावरच कारवाई करण्यात आली. तिने कामगार न्यायाधिकरणाचे दरवाजे…

Read more

heavy snowfall: काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी; जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : काश्मिरमध्ये या हंगामातील तुफान बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. रेल्वेसेवा बंद आहे. शिवाय जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवावा लागला…

Read more

Sonia Gandhi: फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप मोठे ‘वैयक्तिक नुकसान’ झाले आहे. ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड होते. विद्वत्ता, कुलीनता आणि नम्रतेचे ते प्रतीक होते.…

Read more

‘सौर कृषी पंप योजने’त महाराष्ट्र अव्वल

मुंबई : शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली आहे. डिसेंबर महिन्यात…

Read more

देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यलढ्यात डॉ मनमोहन सिंग यांचे नाव अजरामर

मुंबई; विशेष प्रतिनिधी : (Dr Manmohan Singh) : जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ व भारताचे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे केंद्र…

Read more