महत्त्वाच्या बातम्या

HMPV Patients :‘एचएमपीव्ही’ किती घातक?

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरससारखा आणखी एक एचएमपीव्ही व्हायरस वेगाने पसरत आहे. व्हायरसचे दोन रुग्ण बेंगळूरमध्ये आढळले आहेत. विषाणू घातक नसला तरी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.…

Read more

Gautam Gambhir: रोहित, विराटच निर्णय घेतील

सिडनी : सिडनी कसोटीतील पराभवासह भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताने ही मालिका गमावण्यात या दोघांच्या सपशेल अपयशाचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक…

Read more

Australia Win : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे

सिडनी : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील अखेरच्या सिडनी कसोटीमध्ये रविवारी तिसऱ्या दिवशीच भारताचा ६ विकेटनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींची ही मालिका ३-१ अशी जिंकली असून तब्बल दहा…

Read more

AI Workshop:‘एआय’चा वापर माध्यमांत कसा कराल

कोल्हापूर ः मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील विविध विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित…

Read more

Tiger’s death: तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रांत एव्हीयन इन्फलुएंझा (एच१एन१) या विषाणूच्या बाधेमुळे तीन वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भीतीचे सावट पसरले आहे. सध्या या केंद्रांत…

Read more

Beed sirpanch: डॉक्टरच्या माहितीवरून काढला घुले, सांगळेचा माग

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातून शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. यातील आणखी एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे असे…

Read more

India stats : बुमराहचा विक्रम; पंतचे दुसरे वेगवान अर्धशतक

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशीच्या खेळाची ठळक वैशिष्ट्ये ठरलेल्या आकड्यांवर टाकलेली ही नजर. (India stats) ३२ – जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत.…

Read more

Explosion: फटाका कारखान्यात सहा कामगार होरपळले

चेन्नई : तमिळनाडूच्या एका फटाका कारखान्यात स्फोट होऊन सहा कामगार होरपळले. त्यात सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. रसायने मिसळण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याचा संशय आहे. विरुधुनगर येथील फटाका उत्पादन युनिटमध्ये…

Read more

Delhi Pollution: दिल्लीची हवा विषारी

नवी दिल्ली : नवी दिल्लीला प्रदूषित हवेबरोबरच दाट धुक्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीतील दाट धुक्यामुळे दृश्यमानता शून्यावर आली आहे. विमानांची १९ उड्डाणे अन्यत्र वळवण्यात…

Read more

vehicle falls into gorge: चार जवानांचा मृत्यू

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन दरीत कोसळले. त्यात चार जवानांचा मृत्यू झाला. त्यांचे वाहन वुलर व्ह्यूपॉईंटजवळ रस्त्यावरून घसरले आणि ते खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत…

Read more