महत्त्वाच्या बातम्या

Malaysia Open : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

क्वालालंपूर : मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोघांचा अपवाद वगळता गुरुवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. पुरुष एकेरी,…

Read more

Golden Lion Tamarin : ‘सोनेरी सिंहा’चा संघर्ष

वॉशिंग्टन : १५१९ मध्ये यशस्वी पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्या पहिल्या समुद्रप्रवासातील एक प्रवासी असलेल्या अन्टोनियो पिगाफेटा यांना हा प्राणी आढळला. पूर्व ब्राझीलमध्ये आढळलेल्या या प्राण्याचे वर्णन त्यांनी ‘लहान सिंहासारखे सुंदर,’ ‘सीमियन…

Read more

DYFI activist’s murder : नऊ संघस्वयंसेवकांना का झाली जन्मठेप?

कन्नूर : (केरळ) : तब्बल १९ वर्षानंतर एका खुनाच्या गुन्ह्यात केरळमधील थलसरी ॲडशिनल सेशन कोर्टाचे जज्ज रुबी के. जोस राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २००५ मध्ये केरळमधील…

Read more

Vishalgad fort : विशाळगडावरील संचारबंदी उठवली

कोल्हापूर : प्रतिनधी : अतिक्रमण बांधकामावरुन पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसक घटनेमुळे पर्यटकांसाठी बंद असलेला विशाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेली संचारबंदी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.…

Read more

Pakistan wedding : पाकमध्ये सहा भावांचा सहा बहिणींशी विवाह

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एकाच कुटुंबातील सहा भावांनी विवाहाचा खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा बहिणींशी विवाह केला. मुलतान जिल्ह्यातील जलालपूर पीरवाला शहरामधील खानबेला येथे हा सामुहिक विवाहसोहळा पार पडला. हुंडा…

Read more

एकाच नंबरच्या दोन गाड्या… नेमके गूढ काय..?

मुंबईः एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकत नाहीत. एखाद्यानं बनावट नंबर प्लेट तयार करून घेतली तरच अशा प्रकारे एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकतात. पण अशा गाड्या समोरासमोर आल्या तर…?…

Read more

Urdu Carnival : कुराणाची छोटी आणि मराठी प्रतही पाहता येणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुस्लिम धर्मातील पवित्र ग्रंथ कुराणाची छोटी प्रत आणि राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत भाषांतरीत केलेल्या कुराणाची प्रत पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. निमित्त आहे उर्दू कार्निव्हलचे.…

Read more

‌Bumrah Injury : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेस मुकण्याची शक्यता आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या शेवटच्या कसोटीदरम्यान बुमराहला झालेल्या पाठदुखीच्या त्रासातून सावरण्यासाठी त्याला महिन्याभराची विश्रांती…

Read more

Emergency Landing: विमान उंचीवर असतानाच लागली आग

काठमांडू : विमान आकाशात उंचीवर असताना एका इंजिनातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या पायलटच्या हे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागण्यात आली. तोपर्यंत या थराराने प्रवाशांची गाळण उडाली होती. (Emergency Landing)…

Read more

Indian Womens Team : हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती

मुंबई : भारतीय महिला संघाच्या आयर्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंह यांना या मालिकेसाठी विश्रांती…

Read more