महत्त्वाच्या बातम्या

Vidarbha : विदर्भ, हरियाणा उपांत्य फेरीत

बडोदा : करुण नायर आणि ध्रुव शौरीच्या शतकांमुळे विदर्भाने राजस्थानवर ९ विकेटनी विजय मिळवून हजारे करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. रविवारच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या हरियाणाच्या संघाने गुजरातवर २ विकेटनी…

Read more

Two arrested : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थानहून कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० किलो ८७ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत दोन लाख १७४० रुपये इतकी आहे.…

Read more

Mahakumbh : महाकुंभमेळ्यात मुलायमसिंह यादव यांची मूर्ती

प्रयागराज : हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रयागराज येथे सोमवारी, १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्यास सुरुवात होत आहे. देशभरातील साधू-संत महाकुंभमेळ्यासाठी दाखल झाले आहेत. ४० कोटीहून अधिक भाविक महाकुंभमेळाव्यात उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. महामेळाव्यात…

Read more

Tiku Talsania : अभिनेते टिकू तलसानिया यांना ‘ब्रेन स्ट्रोक’

मुंबई :  हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना शनिवारी ‘ब्रेन स्ट्रोक’ आला. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Tiku Talsania) तलसानिया हे मुंबई येथे…

Read more

Building Collapse : रेल्वे स्टेशनची इमारत कोसळली

कनौज : उत्तर प्रदेशच्या कन्नौज रेल्वे स्थानकावर शनिवारी बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. (Building Collapse) आतापर्यंत सहा कामगारांची सुटका करण्यात आली आहे.…

Read more

convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार…

Read more

Children’s Drama : बालनाट्य स्पर्धा १३ जानेवारीपासून

कोल्हापूर : राज्य बाल नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात १० वेगवेगळ्या केंद्रांवर होत आहे. कोल्हापूर केंद्रावर १३ जानेवारीपासून स्पर्धा सुरू होणार आहेत. (Children’s Drama) सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार आणि…

Read more

Husband’s Victim : पत्नीला तो करायला लावी…

बुलंदशहर : (उत्तर प्रदेश) : पैशासाठी पत्नीला मित्रासोबत शय्यासोबत करायला लावणाऱ्या पतीची काळे कर्तृत्व बाहेर आली आहेत. मित्रासोबत शय्यासोबत करताना तो व्हिडिओ काढत होता. पत्नीने नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची…

Read more

Football : बालगोपाल, वेताळमाळ संघाचे विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस क्लबला ३-१ अशा गोलफरकाने नमवले. तर वेताळमाळ तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर टायब्रेकरमध्ये ४-३ अशी मात केली. कोल्हापूर स्पोर्टस…

Read more

Lifetime Achievement : श्रीकांत डिग्रजकर यांना ‘जीवन गौरव’

कोल्हापूर :  यंदाचा श्यामकान्त जाधव रंगबहार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार…

Read more