महत्त्वाच्या नोंदी

Masood मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला हृदयविकाराचा झटका

इस्लामाबाद : भारतातील दहशतवादी कारवाईतील मास्टर माईंड आणि भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी, जैश-ए-मोहम्मदचा चिफ मसूद अझरला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानहून कराची शहरात हलवण्यात आले आहे.…

Read more

police firing : पोलिसाच्या गोळीबारात पत्नी ठार

हिंगोली : प्रतिनिधी : पोलीस कर्मचाऱ्याने सासुरवाडीत जाऊन केलेल्या हल्ल्यात पत्नी ठार झाली. या घटनेत पोलिसाचा मुलगा, सासू, मेव्हणा गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये घटना घडली आहे. गोळीबार…

Read more

Pakistan Strikes : पाकचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले

काबूल : पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पाक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यामध्ये प्रामुख्याने महिला व लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यांनी…

Read more

Shah Nadda : ‘इंडिया’च्या फेक नॅरेटिव्हविरोधात आघाडी उभारा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडी भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून भाजप आणि अमित शाह…

Read more

plane crash अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले

अस्ताना (कझाकस्तान) : बाकूहून ग्रोझनीला जाणारे अझरबैजान एअरलाइन्सचे प्रवासी विमान बुधवारी कझाकस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ कोसळले. विमानाने आपत्कालीन लँडिंगची विनंती केली. मात्र काही क्षणांतच ते कोसळले. कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,…

Read more

आयफेल टॉवरला आग

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरला आग लागली आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला तेथे लोकांची मोठी गर्दी होती. सध्या १२००…

Read more

लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यावर वर्ग होणार

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आता येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठीचा आवश्यक निधी खात्याकडे…

Read more

विधानसभेवेळी मतदार याद्यांबाबत कसलाही घोटाळा झालेला नाही

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ‘मतदारांची अनियंत्रित भर घातली किंवा मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून मतदारांना वगळले, असा प्रकार झालेला नाही, असे भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट…

Read more

Kolhapur Crime : भूतबाधेची भिती दाखवून वृध्देला लुटणाऱ्या दोन मुलांना अटक

कोल्हापूर;  प्रतिनिधी : भूतबाधा झाली आहे असे भिती दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक तोळ्याची सोन्याची चेन आणि मोटारसायकल असा पावनेदोन लाखाचा मुद्देमाल…

Read more

zaid nawaz: नवाज शरीफ यांच्या नातवाचे लग्न, पंतप्रधान मोदींना आमंत्रण?

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांचा नातू जैद हुसेन नवाज याचा विवाह या आठवड्यात लाहोरमध्ये होणार आहे. विवाहाची जोरदार तयार सुरू आहे. जगभरातील व्हीआयपी या सोहळ्याला उपस्थिती लावणार…

Read more