महत्त्वाच्या नोंदी

Madhvi Booch : माधवी बूच यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी :  विशेष न्यायालयाने शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपाखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी)…

Read more

Shot dead  : जॉर्डन इस्त्रालय सीमेवरील गोळीबारात केरळची व्यक्ती ठार

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जॉर्डन-इस्रायल सीमेवर झालेल्या गोळीबारात केरळमधील एक व्यक्ती ठार झाली. मृताची ओळख पटली अनी थॉमस गॅब्रिएल (वय ४७ )असे त्यांचे नाव आहे. ते थुंबा येथील रहिवासी…

Read more

Ranji Champions : विदर्भ तिसऱ्यांदा रणजी विजेता

नागपूर : विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यामध्ये यश मिळवले आहे. केरळविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाला विजेता घोषित करण्यात आले. (Ranji Champions)…

Read more

opposition’s target : मुंडे ,कोकाटे विरोधकांच्या टार्गेटवर

जमीर काझी : मुंबई : राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत प्रशांत कोरटकरने वापरलेली अवमानकारक भाषा, भाजपाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची…

Read more

Mohan Bhagvat : मोहन भागवत महाकुंभला का गेले नाहीत ?

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाकुंभात स्नान केले नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read more

South Africa : दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीत धडक

कराची : दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या ‘ग्रुप बी’मधील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटनी पराभव केला. गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे आफ्रिकेने इंग्लंडचा डाव १७९ धावांत संपवून हे आव्हान…

Read more

NCP: महायुतीच्या कारभारावर पवारांच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची नजर!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी अवघे दहा आमदार असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘शॅडो कॅबिनेट’ची स्थापना करण्यात आली…

Read more

Dalit Christian descriminates: दलित ख्रिश्चनांविरोधात चर्चकडूनही अस्पृश्यता

नवी दिल्ली : दलित ख्रिश्चनांविरोधात कॅथॉलिक ख्रिश्चनांकडून चर्चमध्येही भेदभाव केला जातो. अस्पृश्यता पाळली जाते, असा आरोप तमिळनाडूतील कोट्टापलायम परगण्यातील दलित कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी केला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष…

Read more

Kerala High Court: लैंगिक शोषणाचे खोटे आरोप कराल तर…

एर्नाकुलम : लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाल्यास अशा महिलेविरोधात पोलीस कारवाई करू शकतात, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन यांनी एक पोलीस अधिकारी आरोपी असलेल्या…

Read more

Vidarbha Ranji : विदर्भाला विजेतेपदाची संधी

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विदर्भाचा संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या नजीक असून रविवारी संघाला विजेतेपदावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे. केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात शनिवारी चौथ्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावाध्ये ४ बाद…

Read more