महत्त्वाच्या नोंदी

China’s stand: अमेरिकेपुढे चीन कदापि झुकणार नाही

वॉशिंग्टन : व्यापारयुद्ध असो वा आणखी काही चीन आपली बाजू शेवटपर्यंत लढवेल, असा निर्धार चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी आपल्या देशाची बाजू ठामपणे मांडली. ‘न्यूयॉर्क…

Read more

Kamal Haasan :‘हिंदीया’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे धोरण

नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन…

Read more

Steve Smith : स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त

दुबई : ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.…

Read more

Actress Ranya Rao : अभिनेत्रीने १४ किलो सोने कसे आणले…?

बेंगळुरू : प्रतिनिधी : सोन्याच्या तस्करीप्रकरणी दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव (वय ३२ ) हिला अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर  तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिच्याकडून तब्बल…

Read more

Semi-Final: भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मंगळवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटनी पराभव करून पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये…

Read more

Sunilkumar Lawate: ‘दमसा’ संमेलनाच्या अध्यक्षपदी सुनीलकुमार लवटे यांची निवड

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ३५ वे साहित्य संमेलन येत्या ९ मार्च रोजी (रविवार) वाई (जि. सातारा) येथे होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची संमेलनाध्यक्षपदी आणि कलासागर…

Read more

Himani Narval : फेसबुक फ्रेंडने केला काँग्रेस कार्यकर्तीचा खून

रोहतक :  काँग्रेस कार्यकर्ती हिमानी नरवाल यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. झज्जरमधील खैरपूर गावातील रहिवासी असलेल्या तिचा फेसबुक फ्रेंड सचिन उर्फ धिल्लू (वय ३०) याने तिचा खून…

Read more

Rohit pawar criticise: दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली?

मुंबई : प्रतिनिधी : ‘‘मस्साजोगचे भाजपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री…

Read more

फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेले तीन महिने सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. मुंडे…

Read more

Prayagraj story : सुहागरात्रीच वधूचा मुलाला जन्म, पतीची झोप उडाली

प्रयागराज : प्रतिनिधी : उत्तरप्रदेशातील एका घटनेने चांगलीच खळबळ उडाली. सुहागरात्रीलाच वधूने एका मुलाला जन्म दिला. या घटनेने पतीची झोप उडाली असून त्यांचे नातेवाईक चक्रावून गेले. प्रयागराज जिल्ह्यातील करछना क्षेत्रातील…

Read more