महत्त्वाच्या नोंदी

Neymar : नेमारचे पुनरागमन लांबणीवर

ब्राझिलिया : ब्राझीलचा प्रमुख फॉरवर्ड फुटबॉलपटू नेमारचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन मांडीच्या दुखापतीमुळे लांबवणीवर पडले आहे. पुढील आठवड्यामध्ये ब्राझीलचे २०२६च्या वर्ल्ड कपसाठीचे दोन पात्रता सामने होणार असून या सामन्यांकरिता नेमारच्या जागी…

Read more

Raj-Uddhav: पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साद!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची साथ मुंबईतील मराठी माणसांनी घातली आहे. ३० मार्चला ठाकरे…

Read more

Soldier Gujar : कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

कोल्हापूर : प्रतिनिधी  : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील सुनिल विठ्ठल गुजर (वय २७ ) या जवानाला वीरमरण प्राप्त  झाले. रविवारी…

Read more

Jay Pawar Marriage कोण आहे, अजितदादांची होणारी सून ऋतुजा ?

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय यांच्या लग्नाच्या बातमीची चर्चा राजकीय-सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर कौटुंबिक फोटो शेअर करून या लग्नाची…

Read more

Green Card: ग्रीन कार्ड कायम वास्तव्याची हमी नव्हे

वॉशिंग्टन : ग्रीन कार्ड स्थलांतरितांना अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्याची हमी देत ​​नाहीत, असे वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Green Card) हमासशी संबंध…

Read more

Holi Celebration : सेलीब्रिटीसह सर्वसामान्य होळीत रंगले

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अग्नीपूजनानंतर देशभर रंग, फुले उधळून होळी धुमधडाक्यात सुरू झाली आहे. राजकारणी, फिल्मी स्टार, खेळाडू सेलिब्रेटीसह सर्वसामान्य होळीत रंगले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात रंगाची होळी खेळली…

Read more

Heatwave : महाराष्ट्र तापला, अकोला ४१.३ अंश सेल्सियस

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच चढलाच असून होळीच्यादिवशी गुरुवारी राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली. अकोल्यात ४१.३ अंश सेल्सियन तापमान नोंदवले गेले. कडक ऊन आणि…

Read more

Rahul Dravid : ‘कर्तव्यमूर्ती’ द्रविड कुबड्यांसह मैदानात!

जयपूर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समर्पणभावाचे बरेच दाखले दिले जातात. गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव शिबिरामध्येही त्याचा प्रत्यय आला.…

Read more

Mitchell Marsh : मार्शला खेळण्यास परवानगी, पण…

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार मिचेल मार्शला आगामी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फिट ठरवण्यात आले आहे. तथापि, मार्श हा गोलंदाजी करण्यास अद्याप पुरेसा फिट नसल्याने त्याला केवळ…

Read more

Chennai crime: डॉक्टरसह कुटुंबाने घेतला गळफास

चेन्नई : व्यवसायात मोठा फटका बसलेल्या डॉक्टरने आपल्या घरी आत्महत्या केली. डॉक्टरसह पत्नी आणि दोन मुले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गुरुवारी सकाळी अण्णा नगर पश्चिम येथे हा प्रकार उघडकीस आला.(Chennai…

Read more