महत्त्वाच्या नोंदी

Raut Petition: नितेश राणेंची आमदारकी रद्द करा

मुंबई : मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन करणाऱ्या नितेश राणे यांना राज्यपालांनी मंत्रिपदावरून दूर करावे, नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी अश्या प्रकारची याचिका प्रथमच राज्यपालांकडे करण्यात आली आहे. (Raut Petition) ॲड.…

Read more

Ukrain’s attack: युक्रेनचा रशियाच्या बॉम्बर बेसवर हल्ला

एंगेल्स : युक्रेनने गुरुवारी (२० मार्च) रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या ठिकाणी प्रचंड स्फोट झाले आणि पाठोपाठ मोठी आगही लागली. युद्ध आघाडी रेषेपासून युक्रेनने सातशे…

Read more

Indrajeet slams : ‘चिल्लर’ कोरटकर कसा सापडत नाही?

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा ‘चिल्लर’ माणूस प्रशांत कोरटकर कसा सापडत नाही, असा खोचक सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी…

Read more

Rajasthan Royals : तीन सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्व

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या नव्या मोसमामध्ये राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या तीन सामन्यांकरिता रियान परागकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन हा बोटाच्या दुखापतीतून सावरत असून तो…

Read more

Team India : भारतीय संघाला ५८ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली : विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ९ मार्च रोजी रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून रोहित…

Read more

MVA Complaint: विधानसभा अध्यक्ष, सभापतींकडून पक्षपातीपणा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्षांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी (२० मार्च) राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची…

Read more

Maharashtra Bhushan: शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’

मुंबई : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात यासंबंधीची घोषणा केली.(Maharashtra Bhushan) २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि…

Read more

Bhagalpur firing : केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची हत्या

भागलपूर[M1]  : बिहार राज्यातील भागलपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंतद राय यांच्या भाच्याची बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात नित्यानंद राय यांची बहिणही गंभीर जखमी झाली आहे. बिहारमध्ये कायदा…

Read more

ED CASES: ‘ईडी’कडून १९३ गुन्हे नोंद; दोषी केवळ दोनच

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या १० वर्षांत देशभरात १९३ राजकारण्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यात बहुतेक विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता. या १९३ गुन्ह्यांपैकी फक्त दोनच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात…

Read more

RANGPANCHAMI : रंगात दंगले सारे…

कोल्हापूर : रंगपंचमीचा उत्साह बुधवारी (१९ मार्च )सर्वत्र दिसून आला. अबालवृद्ध रंगात न्हाऊन गेले. अनेक शहरांत डीजेच्या तालावर तरुणाईने ताल धरला. रंगाची उधळण आणि जोडीला संगीताचा ठेका असे चित्र अनेक…

Read more