महत्त्वाच्या नोंदी

Hyderabad : हैदराबादचा झंझावाती विजय

हैदराबाद : झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन करत सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेमध्ये रविवारी राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. हैदराबादने ६ बाद २८६ धावा केल्यानंतर राजस्थानला ६ बाद २४२…

Read more

Sunrisers : सनरायझर्सची विक्रमांना गवसणी

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ बाद २८६ धावा फटकावल्या. या धावा करताना सनरायझर्सने काही नवे विक्रम रचले, तर काही जुन्या विक्रमांशी…

Read more

MNS seminar : विधानसभेत सगळेच खोक्याभाई!

जमीर काझी : मुंबई :  एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारला लगावला. जनतेचे मूळ प्रश्न, समस्या…

Read more

Shivneri Bus : मोबाईलवर मॅच बघत शिवनेरी बस चालवली

मुंबई : प्रतिनिधी : प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईलवर आयपीएलची क्रिकेट मॅच बघत एसटी चालवत असल्याचा एका शिवनेरी  बसचालकाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बस मधील एका प्रवाशाने त्याचेही बेफिकरीचे कृत्य मोबाईल…

Read more

Newzealand : न्यूझीलंडची विजयी आघाडी

माउंट माँगानुई : यजमान न्यूझीलंडने मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानवर ११५ धावांनी मात केली. न्यूझीलंडचा ६ बाद २२० धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा डाव १०५ धावांत संपुष्टात आला. या विजयासह न्यूझीलंडने पाच…

Read more

Two Gujarati Killed :  अमेरिकेत गुजराती वडील, मुलीची हत्या

अहमदाबाद : प्रतिनिधी : अमेरिकेत एका व्यक्तीने बंदुकीने केलेल्या गोळीबारात गुजराती वडील आणि मुलीची हत्या झाली. प्रदीप पटेल (वय ५६) आणि त्यांची मुलगी उर्मी (२४) यांच्यावर गोळीबार झाला. प्रदीप पटेल…

Read more

Kavita Puraskar प्रकाश होळकर यांना ‘दु:खी’, रफीक सूरज यांना महानोर पुरस्कार

जालना :  येथील दिवंगत नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने  सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार लासलगाव (नाशिक)…

Read more

Shivaji University: विद्यापीठ नामांतरविरोधात कृतिशील लढाई

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात आता कृतिशील लढाई लढण्याचा निर्धार शनिवारी (२२ मार्च) करण्यात आला. इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची बैठक सर्किट हाउसच्या शाहू सभागृहात झाली. त्यावेळी हा…

Read more

IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्येक मोसमामध्ये काही नव्या विक्रमांना गवसणी घातली जाते. या वर्षीच्या मोसमामध्येही काही जुने विक्रम मोडले जाणे निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्जचे…

Read more

Meerut Murder: पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन

मेरठ : पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकरासह होळीचे सेलिब्रेशन केले. तसेच हिमाचलचीही सफर केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. पतीचा खून करून मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला…

Read more