महत्त्वाच्या नोंदी

Red cross medics killed: रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

रफाह : दक्षिण गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात जखमींची सेवा करण्यासाठी गेलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीज (आयएफआरसी) च्या पथकावर गोळीबार करण्यात आला. रुग्णवाहिकेवर झालेल्या या हल्ल्यात…

Read more

Football players clashed : मैदानावरच फुटबॉल खेळाडूंच्यात राडा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच राडा झाला. दोन्ही संघांतील खेळाडूंनी एकमेकांच्या अंगावर धाऊन जात अर्वाच्च…

Read more

‌Beed Blast : बीडच्या धार्मिक स्थळामध्ये स्फोट

अर्धमसला : बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावामध्ये आज रविवारी पहाटे एका धार्मिक स्थळामध्ये जिलेटिनच्या कांड्यांचा सौम्य स्फोट झाला. या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी धार्मिक स्थळाच्या इमारतीला भेगा पडल्या असून…

Read more

Australia : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने २०२५-२६ च्या मोसमातील मायदेशामध्ये होणाऱ्या स्पर्धांचा कार्यक्रमरविवारी जाहीर केला. भारताचे पुरुष व महिला हे दोन्ही संघ या मोसमामध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारआहेत. भारतीय पुरुष संघ या…

Read more

Sabalenka : आर्यना सबालेंकाला विजेतेपद

मायामी : बेलारुसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंकाने रविवारी मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यामध्ये तिने ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. (Sabalenka) जागतिक क्रमवारीत सबालेंका पहिल्या, तर…

Read more

PM visit reshimbag : देशातील थोर संतांनी राष्ट्रीय विचार जिवंत ठेवले

नागपूर : प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अनेक चळवळींनी काम केले. त्यामध्ये भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे. देशातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांची भावना कायम जिवंत…

Read more

Raju Shetti : शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा पोलिस अधिकारी हरपला

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा आणि शेतकऱ्यांच्या चळवळीला माणुसकीच्या नात्याने मदत करणारे हळवे पोलीस अधिकारी हरपले, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस…

Read more

Rahul met Manipur Leaders: हिसाचारग्रस्त मणिपूरच्या नेत्यांशी राहुल यांचा संवाद

इम्फाळ : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील विविध समुदायांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत ईशान्येकडील या हिंसाचारग्रस्त राज्याला…

Read more

Myanmar death toll: म्यानमारमधील मृतांचा आकडा १,६४४

नेपिडो : म्यानमारमध्ये भूकंपाने हाहाकार उडाला. मोठी पडझड झाल्याने मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. अडीच हजारावर लोक जखमी झाले आहेत. म्यानमारच्या जंटा सरकारने मृतांचा आकडा १६४४, तर २,३७६ लोक जखमी झाल्याचे…

Read more

Maoists killed: १८ माओवाद्यांना कंठस्नान

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील केरलापाल भागात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १८ माओवाद्यांना कंठस्नान घातले. (Maoists killed)जिल्हा राखीव रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांनी ही संयुक्त कारवाई केली. या…

Read more