महत्त्वाच्या नोंदी

Newzealand one-day : न्यूझीलंडची विजयी आघाडी

हॅमिल्टन : न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या वन-डेमध्ये ८४ धावांनी विजय नोंदवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडने केलेल्या ८ बाद २९२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव बेचाळिसाव्या षटकात…

Read more

Apology to fans: कुणाल कामरांनी मागितली माफी

चेन्नई : कॉमेडियन कुणाल कामरांनी बुधवारी (२ एप्रिल) चाहत्यांची माफी मागितली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कथित टीका केल्याबद्दल कॉमेडीयन कामरांच्या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक प्रेक्षकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या…

Read more

IT Notice: सफाई कर्मचाऱ्याला ३४ कोटीची नोटीस

आग्रा : उत्तर प्रदेशातील अलिगडमधील एका ज्यूस विक्रेत्याला आणि एका कारखान्यातील कामगाराला अनुक्रमे ७.८ कोटी आणि ११ कोटी रुपयांच्या आयकर (आय-टी) नोटिसा मिळाल्याच्या धक्कादायक बातम्यांची चर्चा गेली अनेक दिवस होती.…

Read more

Val Kilmar : ‘बॅटमॅन’ फेम वॅल किल्मर यांचे निधन

लॉस एंजल्स :  हॉलिवूड चित्रपट अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५ वर्षी निमोनियाने निधन झाले. ‘बॅटमन फॉरएव्हर’  आणि ‘द डोर्स’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘बॅटमन फॉरएव्हर’ या चित्रपटातील…

Read more

Free shuttle Bus: कोल्हापुरात विमानतळापर्यंत मोफत बस सेवा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात आता विमान प्रवाशांना वातानूकुलित बसमधून मोफत प्रवास घडणार आहे. खासदार शाहू छत्रपती यांच्यावतीने या उपक्रमाची आज मंगळवारी सुरुवात झाली आहे. उजळाईवाडी विमानतळ ते सयाजी हॉटेल,…

Read more

IT Hub in Kolhapur : कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा

मुंबई  : प्रतिनिधी :  कोल्हापुरातील  शेंडापार्क येथे ‘आयटी हब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल,…

Read more

Players banned : दोन फुटबॉलपटूंवर बंदी

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी (दि.३० मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ या संघातील खेळाडूंनी सामना सुरू असतानाच मैदानावर राडा केला.…

Read more

Disturbed By Visual: दफ्तर घेऊन पळणारी मुलगी आणि कोर्ट…

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तो पाहणाऱ्या कुणाही संवेदनशील माणसाला वेदना अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे बुलडोझर एका मुलीचे…

Read more

Bail denied : कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढला

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. तट यांनी फेटाळला. त्यामुळे कोरटकला जामिनासाठी जिल्हा…

Read more

Vandana : हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त

नवी दिल्ली : भारताची सर्वांत अनुभवी महिला हॉकीपटू वंदना कटारियाने १५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली. ३२ वर्षीय वंदनाने भारताकडून ३२० सामने खेळले असून तिच्या नावावर १५८…

Read more