महत्त्वाच्या नोंदी

Pawar snubs Kokate: एक-दोनदा झाली, तिसऱ्यांदा चूक करू नका

मुंबई : ‘‘एकदा, दोनदा…झाली, पण तिसऱ्यांदा तीच चूक कराल तर, खपवून घेणार नाही, ’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावले.…

Read more

Murder in Gaya : केंद्रीय मंत्र्यांच्या नातीची गोळ्या झाडून हत्या

गया : केंद्रीय मंत्री जितन राम मांझी याच्या नातीची गोळी झाडून हत्या झाली. बिहारमधील गया जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. (Murder in Gaya) मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय…

Read more

Bawankule : कोल्हापूर – सांगली मार्गातील भूसंपादनात मिळणार चौपट लाभ

मुंबई : प्रतिनिधी : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील (क्र.१६६) चोकाक ते अंकली दरम्यान थांबलेली भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.…

Read more

US-China trade war: चीनची ताठर भूमिका कायम

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही हटवादी भूमिका घेतली असली तरी चीनने आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. चिनी आयातीवर १०४% नवीन कर लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चीनने अमेरिकन…

Read more

Kortkar Bail : प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरुध्द वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर झाला. पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी धरुन…

Read more

Gold medal : चार सुवर्णांसह भारत अग्रस्थानी

ब्युनॉस आयरिस : भारताच्या विजयवीर सिधू आणि सुरुची सिंह या नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये बुधवारी सुवर्णपदक जिंकले. या दोघांच्या सुवर्णयशामुळे या स्पर्धेत भारताने मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या चारवर पोहोचली…

Read more

Weather Forecast: कोल्हापूर, सांगलीला पावसाचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई वेधशाळेने कोल्हापूरसह सांगली, सोलापूरला पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईसाठीही महत्त्वाचा…

Read more

Raut criticized Shah: जय शहांनी शंभर सेंच्युरी मारल्या…

मुंबई : प्रतिनिधी : जागतिक क्रिकेटचा उद्धार करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर सोपवली आहे. जय शहा यांनी शंभर सेंच्युरी मारल्या, गावस्कर, सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवले. ज्याने शे दिडशे विकेट्स घेतल्या, ज्याने…

Read more

Monsoon : देशभर चांगला पाऊस पडणार

नवी दिल्ली  : भारतातील आघाडीची हवामान अंदाज संस्था स्कायमेटने मान्सून २०२५ चा अंदाज जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला…

Read more

Tahawwur Rana : २६/११ चा मास्टरमाईंड राणाला आज भारतात आणणार?

नवी दिल्ली : प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज, बुधवारी (९ एप्रिल) रात्री किंवा गुरुवारी पहाटे भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात आणल्यानंतर त्याला एनआयएच्या ताब्यात…

Read more