पोलिस डायरी

Delete Data : मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कोरटकरची कबुली!

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. बुधवारी (२६ मार्च) कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात…

Read more

Judge appointment: उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे

नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायाधीशांपैकी ७७ टक्के न्यायाधीश उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील आहेत. २०१८ पासून ७१५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांमध्ये उच्च जातीतील न्यायाधीश ५५१…

Read more

Double Marriage: सकाळी प्रेयसीसोबत, संध्याकाळी ठरलेल्या मुलीशी लग्न

गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पुरुषाने सकाळी त्याच्या प्रेयसीसोबत सकाळी, तर कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी संध्याकाळी लग्न केले. ही घटना ही घटना गोरखपूरच्या हरपूर बुधत भागात…

Read more

SC stays HC ruling : असंवेदनशील, अमानवी

नवी दिल्ली : बलात्काराची व्याख्या करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायायलयाने बुधवारी स्थगित ठेवला. तसेच या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे कडक ताशेरेही खंडपीठाने ओढले.…

Read more

Sawant’s demand : कोरटकरला ठेवलेल्या पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्हीची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. कोरटकरला ठेवण्यात आलेल्या पोलिस स्टेशन आणि आवारात…

Read more

CM alleges Sule: मंत्री गोरे प्रकरणात सुळे, रोहित पवारांची नावे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित आरोपी महिला, यु ट्युबर हे…

Read more

Ranya Rao:  रान्याने हवालाद्वारे पैसे पाठवले

बेंगळुरू : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने हवालाद्वारे पैसे पाठवल्याची कबुली दिली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) वकील मधु राव यांनी मंगळवारी सत्र न्यायालयाला ही माहिती दिली. सोने तस्करी प्रकरणात…

Read more

Justice Verma: न्या. वर्मांच्या निवासस्थानी चौकशी

नवी दिल्ली : न्यायाधीशाच्या निवासस्थानी कथितरित्या सापडलेल्या नोटांच्या तपासासाठी कोर्टाचे पॅनेल संबंधित न्यायाधीशाच्या निवासस्थानी पोहोचले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली त्यावेळी ती विझवण्याचे काम सुरू…

Read more

Attempt to attack: कोर्ट आवारात कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रकाश कोरटकर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. न्यायालयातून…

Read more

Koratkar remanded PC: कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.तट यांनी २८…

Read more