पोलिस डायरी

Padvekar : प्रशांत कोरटकरसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील प्रतिक पडवेकर? 

मुंबई : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले…

Read more

kunal kamra bail: कुणाल कामरांना दिलासा

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामरा यांना ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीबद्दल मुंबईत एफआयआर दाखल झाला आहे. कामरांनी…

Read more

Koratkar interrogaion : कोरटकरला मदत करणाऱ्यांची चौकशी होणार  

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवस पोलिस…

Read more

clash broke out in Nepal: लोकशाही चालणार नाही…!

काठमांडू : लोकशाही चालणार नाही, राजेशाही पूर्ववत आणा, अशी मागणी करत नेपाळमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या हिंसाचार अनेकजण जखमी झाले. आंदोलकांनी इमारती आणि कार्यालयांची तोडफोड…

Read more

Justice Verma transfer: विरोध निष्फळ, न्या. वर्मा यांची बदली

नवी दिल्ली : निवासस्थानी कथितरित्या सापडलेल्या रोकडमुळे वादात अडकलेले न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली. केंद्र सरकारने ही अधिसूचना शुक्रवारी (२८ मार्च) काढली. वर्मा यांची बदली अलाहाबाद…

Read more

Attack on Koratkar: कोरटकरवर कोर्टात हल्ला

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला. ‘ये पश्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस काय?,’ असा संताप…

Read more

Earthquake hits Myanmar : म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या एक हजारावर

नेपिडो : म्यानमार देशाला शक्तिशाली भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले. शुक्रवारी सकाळी ७.७ रिश्टर स्केलचा धक्का बसला. संपूर्ण म्यानमार या घटनेने हादरून गेले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्ते उखडले.…

Read more

Koratkar enquiry : कोरटकरला मदत करणाऱ्यांची नावे उघड!

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पळून जाण्यासाठी  मदत करणाऱ्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची नावे चौकशीत समोर आल्याची माहिती…

Read more

5 bjp workers convicts : खून प्रकरणात भाजपचे पाच कार्यकर्ते दोषी

एर्नाकुलम : जनता दल युनायटेड (जेडीयू) चे स्थानिक राजकीय नेते दीपक यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी (२७ मार्च) भाजपच्या पाच कार्यकर्त्यांना दोषी ठरवले. (5 bjp workers convicts) न्यायाधीश…

Read more

donate lakhs to Kamra: कामरांवर जगभरातून धनवर्षाव!

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोद करून भाजप आणि शिंदे गटाचा रोष ओढवून घेतलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर जगभरातून धनवर्षाव होत आहे. तो रोज वाढतोच…

Read more