पोलिस डायरी

Nanded Accident : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार

नांदेड :  हळद काढणीसाठी महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर येथे शुक्रवारी (४ एप्रिल)…

Read more

Tanisha Bhise : मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी :   दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली. आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे  यांना उपचारासाठी दाखल…

Read more

Judge’s Assets: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करणार

नवी दिल्ली : पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढवण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील…

Read more

Pattankodoli : ‘पट्टणकोडोली’ प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विना परवाना उभारण्यात आला आहे. हा पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असताना पुतळा हटवण्यास शिवप्रेमींनी…

Read more

IT Notice: सफाई कर्मचाऱ्याला ३४ कोटीची नोटीस

आग्रा : उत्तर प्रदेशातील अलिगडमधील एका ज्यूस विक्रेत्याला आणि एका कारखान्यातील कामगाराला अनुक्रमे ७.८ कोटी आणि ११ कोटी रुपयांच्या आयकर (आय-टी) नोटिसा मिळाल्याच्या धक्कादायक बातम्यांची चर्चा गेली अनेक दिवस होती.…

Read more

Kamra Case: महाराष्ट्राला पोलिस स्टेट बनविण्याचा प्रयत्न

मुंबई : विशेष प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले आहे. आता हा…

Read more

Disturbed By Visual: दफ्तर घेऊन पळणारी मुलगी आणि कोर्ट…

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तो पाहणाऱ्या कुणाही संवेदनशील माणसाला वेदना अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे बुलडोझर एका मुलीचे…

Read more

Bail denied : कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढला

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. तट यांनी फेटाळला. त्यामुळे कोरटकला जामिनासाठी जिल्हा…

Read more

Bulldozer Justice : सर्वोच्च न्यायालयाने प्रयागराज प्राधिकरणाचे उपटले कान

नवी दिल्ली : बुलडोझर कारवाई करण्याच्या कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारचे कान उपटले. प्रयागराज विकास प्राधिकरणाने ज्या सहा व्यक्तींची घरे बेकायदेशीररित्या पाडली त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचे…

Read more

Pastor sentenced : पास्टरला जन्मठेपेची शिक्षा

मोहाली : महिलेला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका पास्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१८ मध्ये ही घटना घडली होती. बजिंदर सिंग असे या पास्टरचे नाव आहे. (Pastor sentenced)…

Read more