देश-विदेश

NHAI Toll: कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती मिळणार

नवी दिल्ली : दोन ठिकाणांदरम्यान कमीत कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती वाहनधारकांना मिळण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या राजमार्गयात्रा…

Read more

SCO : भारत-चीनदरम्यानचा तणाव कायमस्वरूपी संपवावा

नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षणमंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ‘कायमस्वरूपी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याबरोबरच…

Read more

Gang Rape in campus: लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

कोलकाता : येथील कोलकाता लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये कॉलेजचे दोन विद्यार्थी आणि…

Read more

Elephant agitated: रथयात्रेतील गोंगाटाने हत्ती बिथरला; एकजण जखमी

अहमदाबाद : येथे सुरू असलेल्या रथयात्रेच्या मिरवणुकीदरम्यान एक नर हत्ती बिथरून बॅरिकेड तोडून अरूंद गल्लीत घुसला. यावेळी झालेल्या पळापळीत एकजण जखमी झाला. मिरवणुकीत झालेली गर्दी आणि आवाजामुळे हा हत्ती चिडला…

Read more

Black box Data analysis: विमान अपघाताचे ठोस कारण समजणार

नवी दिल्ली : अहमदाबाद येथील अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा मिळवण्यात यश आले आहे. एअर इंडिया फ्लाइट १७१ अपघातग्रस्त होऊन अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले होते. लंडनला जाणाऱ्या…

Read more

CBSE Exam: सीबीएसई बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६ पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. २०२६ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी…

Read more

Kharge slams Modi Govt: मोदी सरकारच्या काळात अघोषित आणीबाणीच : खरगे

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या काळात सध्या देशात अघोषित आणीबाणीच सुरू आहे. मोदी सरकारचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठीच आणीबाणीचा मुद्दा सातत्याने पुढे आणला जातो. संविधान हत्येचे ‘नाटक’ रंगवण्यात येते,…

Read more

ED raids in Delhi-NCR: ९८८ कोटींची बँक कर्ज फसवणूक; ईडीचे छापे

नवी दिल्ली : ९८८ कोटींच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात ईडीने दिल्ली-एनसीआरसह पंजाबमधील अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. शिल्पी केबल्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एससीटीएल) या कंपनीच्या प्रवर्तकांवर आणि काही संबंधित…

Read more

Modi On Emergency: आणीबाणी हा सर्वांत काळा अध्याय : मोदी

नवी दिल्ली : पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी संविधानाशी प्रतारणा करण्यात आली. संसदेचा आवाज दाबण्यात आला. ही घटना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही. आणीबाणी हा भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वांत काळ्या अध्यायांपैकी…

Read more

Ax-4 launch successful :  ॲक्सिओम-४ मधून कॅप्टन शुभांशू शुक्लाची अवकाशात झेप

वॉशिंग्टन : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि तीन आंतरराष्ट्रीय क्रू मेटस् ना घेऊन ॲक्सिओम-४ चे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. पायलट शुक्ला राकेश शर्मा यांच्यानंतर ४० वर्षात अवकाशात जाणारे…

Read more