देश-विदेश

Rohit Harolikar : १७ मुलांना ओलिस ठेवणारा रोहित आर्य कोण होता?

सरकारने विश्वासघात केल्याची भावना निर्माण झाल्यावर रोहित आर्यने माथेफिरु कृत्य करताना १७ मुलांना ओलिस ठेवल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईत खळबळ उडाली. तब्बल अडीच तास मुंबई पोलिसांनी रोहित आर्य ला बोलण्यात…

Read more

Modi criticizes Gandhi Tejashwi : हजारो कोटींचे घोटाळे करणारे दोन युवराज मला शिव्या देतात : नरेंद्र मोदी

पटणा : बिहार विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले असून त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांचे नाव न घेता टीका केली.…

Read more

Azharuddin : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीन होणार मंत्री

नवी दिल्ली : तेलंगणातील काँग्रेस सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महम्मंद अझरुद्दीन यांना मंत्रीपद मिळणार आहे. अझरुद्दीन यांची नुकतीच तेलंगणा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त…

Read more

Muzaffarabad : मतांसाठी नरेंद्र मोदी नाचतीलही : राहूल गांधी

पटणा : बिहार विधानसभा निवडणूकीतील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. ‘मतांसाठी नाचा…

Read more

Rafale flight of President Murmu : राष्ट्रपती मुर्मुंचे राफेल उड्डाण

नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुख राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी गुरुवारी हरियाणातील अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरुन राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ…

Read more

BJP is far from the Chief Minister’s post in Bihar : बिहारमध्येच भाजप मुख्यमंत्री पदापासून दूर..!

पाटणा : “रफ्तार पकड चुका बिहार,  फिर से एनडीए सरकार” या घोष वाक्यासह बिहार विधानसभेच्या अठराव्या निवडणुकांना सामोरे जात असताना पुन्हा एकदा सत्तेवर येऊ पाहणाऱ्या एनडीए सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा…

Read more

Maha Aghadi manifesto : महाआघाडीचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ जाहीरनामा प्रसिद्ध

पटना : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस महाआघाडीने मंगळवारी “बिहार का तेजस्वी प्राण” या शीर्षकाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. एनडीएकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात…

Read more

Eighth Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना ; ५० लाख कर्मचाऱ्यांना लाभ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. आठवा वेतन आयोगाच्या घोषणेनंतर तब्बल दहा महिन्यानंतर वेतन आयोगाची स्थापना झाली आहे. ५० लाख कर्मचारी आणि…

Read more

Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळ आज रात्री धडकणार

नवी दिल्ली : मोंथा चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर वेगाने सरकत असून आज रात्री काकीनाड्याजवळ धडकणार आहे. हंगामातील हे पहिले मोठ वादळ आहे. आंध्र प्रदेश, ओरिसा आणि तामिळनाडू या तीन राज्यांना फटका…

Read more

India Maritime Week : सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज : अमित शाह

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री…

Read more