देश-विदेश

Objection to SIR in Kerala : केरळमध्ये ‘एसआयआर’विरोधात जनभावना

एर्नाकुलम : मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) बद्दल सर्वच राजकीय पक्षांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत एसआयआर पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली. (Objection to SIR…

Read more

Mystery in Sky: दिल्लीकरांनी अनुभवली आकाशातील गूढ अग्निरेषा

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील (एनसीआर) जवळच्या शहरांमधील रहिवासी शनिवारी सकाळी आकाशात तेजस्वी अग्निमय गूढ रेषा अनुभवली. हे दृश्य अचंबित करणारे होते. (Mystery in Sky) काही सेकंदांसाठी…

Read more

Rahul Gandhi’s ‘weak PM’ jibe : दुबळा पंतप्रधान; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने एच१-बी व्हिसा अर्जांवर १,००,००० डॉलर्सचे जबरदस्त शुल्क जाहीर केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (२० सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार…

Read more

Armed men attack : मणिपूरमध्ये सशस्त्र हल्ला; दोन जवान शहीद

इम्फाळ : मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी (१९ सप्टेंबर) एका बंदूकधारी गटाने निमलष्करी दलाच्या वाहनावर हल्ला केला. त्यात दोन लष्करी जवान शहीद झाले. किमान तीन जण जखमी झाले आहेत. (Armed men…

Read more

SC Dismisses Plea against K’taka Govt : आम्ही तीन वेळा डिसमिस म्हटले आहे…सर्वोच्च न्यायालयाचा संताप

नवी दिल्ली : म्हैसूर येथील चामुंडी मंदिरात दसरा उत्सवाच्या उदघाटनासाठी बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (१९ सप्टेंबर) फेटाळून लावली.…

Read more

Firing at Disha’s home : दिशा पटनीच्या घरावर दोनदा गोळीबार

बरेली (उ.प्र.) : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी हिच्या वडिलोपार्जित निवासस्थानाबाहेर दोनदा गोळीबार करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. रोहित गोदरा-गोल्डी ब्रार टोळीने ११ सप्टेंबर रोजी प्रथम दोन शूटर पाठवले, त्यांनी…

Read more

Ravishankar attacks rahul : राहुल गांधींकडून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न : रविशंकर प्रसाद

पाटणा : देशातील लोकशाही पद्धतशीरपणे कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा जोरदार हल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) यांनी केला. (Ravishankar attacks rahul)…

Read more

SC says no foul play : प्राण्यांच्या अधिग्रहणात कायद्यांचे पालन; वनताराला ‘क्लीनचीट’

नवी दिल्ली : गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या वनतारा (ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर) मधील प्राण्यांचे अधिग्रहण हे प्रथमदर्शनी नियमाला धरूनच होत असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी…

Read more

Official killed: बीएमडब्ल्यूने अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला उडवले

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. या धडकेत सबंधित अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. नवजोत सिंग (५२) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. कारचालक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read more

Congress Party Cheated : काँग्रेस पक्षाच्या जागेची आरबीआयला परस्पर विक्री : सचिन सावंत

मुंबई : काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये…

Read more