देश-विदेश

Modi says people’s hearts stolen : आम्ही जनतेची मने चोरली : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए च्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी भाषणात जय छठी मैय्या चा जयघोष करताना बिहारच्या जनतेने धुरळा उडवून दिला अशा शब्दात विजयाच्या…

Read more

Shashi Tharoor’s advice to the party : शशी थिरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्षाची काय चूक झाली हे गंभीरपणे विचार करणे गरजेचे…

Read more

NDA on the verge of victory in Bihar : बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय, महागठबंधनचा दणदणीत पराभव

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने  २४३ विधानसभा जागांपैकी २०५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. बिहारच्या राजकारणात सर्वात जास्त ९१ जागा जिंकून मोठा पक्ष बनला आहे. नीतीशकुमार यांच्या…

Read more

Bharatanatyam pays homage to Everest : भरतनाट्यमने एव्हरेस्टला मानवंदना

कोल्हापूरच्या नृत्यांगणा संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्ट बेस कॅपवर भरतनाट्यम नृत्य करुन मानवंदना दिली. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १७ जणांच्या चमूत संयोगिता पाटील यांच्यासह त्यांच्या शिष्या दिव्या…

Read more

Next date for hearing of disqualification : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला पुन्हा पुढची तारीख

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात तारीख दिली आहे. त्यामुळे आगामी…

Read more

Bihar election exit polls : बिहार निवडणुकीत एक्झिट पोल चा कौल ‘एनडीए’ला

नवी दिल्ली :  बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे बाहेर पडले. सर्वच जनमत चाचण्यांनी एनडीए ला मोठा विजय मिळेल असा कौल दिला आहे.…

Read more

Four arrested in connection with Delhi blast: दिल्ली स्फोटासंबधित चार संशयितांना अटक

नवी दिल्ली : लाल किल्ला चांदणी चौकात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाशी संबधित चार संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. एनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. या स्फोटात नऊ जणांचा…

Read more

Blast near Red Fort in Delhi : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट ; आठ ठार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे २४ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे आग लागली असून तीन ते…

Read more

VVPAT slips found on the roads : बिहारमध्ये रस्त्यांवर सापडल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स

नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर शहरात रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट स्लिप्स  सापडल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जबाबदार सहाय्यक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच…

Read more

Father lost the Prime Ministership : मुलाच्या प्रतापामुळे हुकले बापाचे पंतप्रधानपद

बापाचं राजकीय आयुष्य मुलानं अडचणीत आणल्याची देशाच्या राजकारणात अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजतंय. त्यामुळं अजित पवार अडचणीत आले आहेत. हे वादळ कुठपर्यंत जाणार…

Read more