Kharge slams Modi: मोदी सरकारचे प्राधान्य पीआर स्टंटला, राष्ट्रीय सुरक्षेला नाही
नवी दिल्ली : मोदी सरकारचे प्राधान्य केवळ पीआर स्टंटबाजीला आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन यांनी केली.(Kharge slams Modi)…