देश-विदेश

PMLA : ‘पीएमएलए’ तरतुदींचा गैरवापर नको

नवी दिल्ली :  आर्थिक अफरातफर प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्यातील तरतुदींचा आधार घेत एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च  न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारले. तसेच आरोपीला जामीनही मंजूर केला.…

Read more

Modi france tour : भारताची फ्रान्सला ‘पिनाका’ ऑफर

नवी दिल्ली : भारताने स्वदेशी पिनाका मल्टी-लाँच तोफखाना रॉकेट प्रणाली फ्रान्सला देऊ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान मोदी यांनी ही ऑफर दिली. फ्रेंच…

Read more

Brutal ragging : फ्रेशर्सचे कपडे काढले, दारू पाजली…

कोट्टायम : कॉलेजमध्ये नव्याने दाखल झालेल्या फ्रेशर्सचे कपडे काढण्यात आले. त्यांना दारु पाजण्यात आली. चित्रिकरण करण्यात आले. कुणाला सांगितल्यास व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली… येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा…

Read more

UN Accuses Hasina : शेख हसीनांच्या काळात ‘मानवतेविरूद्ध गुन्हे’

न्यूयॉर्क : बांगलादेशात या देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर झालेल्या सर्वांत भीषण हिंसाचारात हजारावर लोक मारले गेले, अनेकजण जखमी झाले. बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान यांच्या काळात झालेला हा हिंसाचार ‘मानवतेविरूद्धचे गुन्हे’…

Read more

Gaurav Gogoi : ब्रह्मपुत्रेवर चीनकडून धरण भारतासाठी धोकादायक

नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनरेखा आहे. त्यावर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याचा चीनने नुकताच घेतलेला निर्णय देशाच्या जलसुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करतो, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी…

Read more

Modi AI : ‘एआय लिहितेय मानवतेसाठी कोड’

पॅरिस : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य, शिक्षण, कृषी यांसारख्या क्षेत्रांतील सुधारणांद्वारे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी होऊ शकतो. त्याअर्थाने एआय हे मानवतेसाठी कोडच लिहित आहे,’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

IED Blast : जम्मूमध्ये स्फोटात दोन जवान शहीद

जम्मू : जम्मूच्या अखनूर भागातील सीमेजवळ लालिआली येथे मंगळवारी झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या स्फोटामध्ये तीन जवान जखमी झाले असून स्फोटानंतर लष्कराकडून या भागात शोधमोहीम राबवण्यात…

Read more

EVM hearing : ईव्हीएमवरील डेटा हटवू नका

नवी दिल्ली : पडताळणी प्रलंबित असलेल्या ईव्हीएमवरील डेटा हटवू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) निवडणूक आयोगाला दिले. तसेच ईव्हीएम पडताळणीसाठी लागणारा खर्च खूप जास्त आहे, तोही…

Read more

US Immigration : माझ्या मुलाचे राष्ट्रीयत्व कोणते…?

वॉशिंग्टन : स्थलांतरितांच्या मुलांना जन्माधारीत नागरिकत्व न देण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला फेडरल न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे. परंतु भारतीय स्थलांतरित पालक अद्यापही अधांतरीच आहेत. स्थलांतरितांपैकी एक असलेला अक्षय सांगतो, ‘ऑर्डर लागू…

Read more

Sonia Gandhi : १४ कोटी भारतीय ‘अन्न सुरक्षे’बाहेर

नवी दिल्ली : गेली दीड दशक देशात जनगणनाच झालेली नाही. परिणामी १४ कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए)च्या बाहेर आहेत. त्यांना अन्न सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात…

Read more