दक्षिण महाराष्ट्र

सांगली : बसरगी (ता.जत) येथे जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

सांगली  : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू…

Read more

५० हजार लाचेच्या मागणीप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर गुन्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी जनावरे वाहतूक करणारा टेम्पो वाहतूक करणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक…

Read more

बांगडी बहाद्दर पैलवान पी.जी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : कुस्तीतील बांगडी डावाने प्रसिद्ध असणारे बांगडी बहाद्दर पैलवान आणि अनेक राष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक पांडुरंग गोविंद तथा पीजी पाटील (वय ८३ ,रा. पाटाकडील तालीम, मंगळवार…

Read more

आजरा : वाघाच्या हल्लात तीन जनावरांचा मृत्यू

आजरा : तालुक्यातील किटवडे आणि सुळेरान येथे वाघाच्या हल्ल्यात बैल, व म्हशीसह तीन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या हल्ल्यामुळे तालुक्यातील पश्चिम भागात वाघाची दहशत निर्माण झाली असून आंबोली परिसरात वाघाचा…

Read more

Prakash Abitkar : जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले मंत्री प्रकाश आबिटकर

– सतीश घाटगे, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीपदाची हॅटट्रीक नोंदवलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा…

Read more

चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र मा. नाम चंद्रकांत पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली या नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.…

Read more

फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : टर्फवर फुटबॉल खेळत असताना युवकाचा दुर्दवी मृत्यू झाला. महेश धर्मराज कांबळे (वय ३० रा. निर्माण चौक, संभाजीनगरजवळ) असे युवकाचे नाव आहे.  आज (दि.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या…

Read more

कोल्हापूरात ५० किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनला प्रतिसाद

कोल्हापूर; प्रतिनिधी : भारत १९७१ च्या युध्दात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय सैन्याच्या विजयाचे स्मरण करुन देण्यासाठी देशभर विजय दिन साजरा करण्यात येतो. विजय दिनानिमित्त कोल्हापूरात आयोजित करण्यात आलेल्या ५० किलोमीटर…

Read more

संग्राम गायकवाड यांना `दमसा`चा पहिला वि. स. खांडेकर पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने यावर्षी सुरू केलेल्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड यांच्या मनसमझावन या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे…

Read more

डॉ. जे.के. पवार यांना छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर; प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा “छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार २०२४” शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहूंची…

Read more