Kolhapur Crime : भूतबाधेची भिती दाखवून वृध्देला लुटणाऱ्या दोन मुलांना अटक
कोल्हापूर; प्रतिनिधी : भूतबाधा झाली आहे असे भिती दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक तोळ्याची सोन्याची चेन आणि मोटारसायकल असा पावनेदोन लाखाचा मुद्देमाल…