व्हेल माशाची उलटी म्हणजे काय? अॅम्बरग्रीसला एवढी किंमत का मिळते?
सतीश घाटगे कोल्हापूर : व्हेल माशाची ‘उलटी’ म्हणून ओळखला जाणारा अॅम्बरग्रीस (Ambergris) हा प्रत्यक्षात नेमका उलटीचा पदार्थ आहे की नाही, याबाबतच संभ्रम आहे. स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत तयार होणारा हा मेणासारखा…