Pro-Hockey League : स्पेनने भारताला नमवले
भुवनेश्वर : प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघाला मंगळवारी स्पेनविरुद्ध ३-४ अशा गोलफरकाने पराभव सहन करावा लागला. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. (Pro-Hockey League)…
भुवनेश्वर : प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघाला मंगळवारी स्पेनविरुद्ध ३-४ अशा गोलफरकाने पराभव सहन करावा लागला. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. (Pro-Hockey League)…
नागपूर : विदर्भाच्या संघाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. मंगळवारी, विदर्भाचा पहिला डाव ३८३ धावांत आटोपल्यानंतर दुसरा दिवस संपेपर्यंत मुंबईची अवस्था…
नागपूर : ध्रुव शौरी, दानिश मालेवारच्या अर्धशतकांमुळे विदर्भाने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावामध्ये ५ बाद ३०८ धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केरळने गुजरातविरुद्ध पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४…
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये महंमद शमी समर्थपणे भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल, असा विश्वास माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने व्यक्त केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या उणीव शमी भरून काढेल,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शेकडो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू स्टेडियम झालेल्या शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० अशा…
भुवनेश्वर : पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या प्रो हॉकी लीग स्पर्धेतील सामन्यात रविवारी इंग्लंडने भारतावर २-१ अशा गोलफरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये २-२ अशी गोलबरोबरी झाली होती. (England) भुवनेश्वरमधील कलिंगा…
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २०२५ च्या मोसमाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यादरम्यान इडन…
नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये यशस्वी जैस्वाल मुंबई संघाकडून खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यशस्वीच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला उपांत्य सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय मुंबई…
भुवनेश्वर : भारतीय महिला संघाने शनिवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये इंग्लंडला ३-२ असे पराभूत करून विजयी सलामी दिली. नवनीतने अखेरच्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर भारताला हा सामना जिंकण्यात यश आले. (Women’s…
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी दुबईला रवाना झाला. कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह प्रमुख खेळाडूंनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी…