ताज्या बातम्या

केरळमचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घरावर ईडीचे छापे

नवी दिल्ली : केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानावर बुधवारी सकाळी ईडीने छापे टाकले. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विजयन यांच्या भाड्याच्या घरासह १२ ठिकाणी ईडीने…

Read more

कांदा दरवाढीच्या मागणीसाठी महाविकास आघाडी रस्त्यांवर

नाशिक : प्रतिनिधी : नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी आज महाविकास आघाडी रस्त्यांवर उतरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. नाशिकसह राज्यात…

Read more

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मुंबई : प्रतिनिधी : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.…

Read more

अमेरिकेचा इराणवर हल्ला; शांतता चर्चेला तडा?

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात सध्या शस्त्रसंधी सुरू असताना अचानक अमेरिकेने इराणवर हल्ला केला. इराणच्या दक्षिणेकडील अब्बास बंदर परिसरात हल्ले करण्यात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ क्षेपणास्त्र प्रक्षेपण…

Read more

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्केची माघार

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्के यांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासाठी माघार घेत असल्याचे शिर्के यांनी सांगितले. चित्रपट…

Read more

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीतून मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा

जमीर काझी :  मुंबई :  सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटरने देऊ, अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा करणारे  १२ वर्षापासून सत्तेत असताना त्याच्या किंमती गगणाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच…

Read more

गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुतीतील मित्रपक्षाचे शह काटशहाचे राजकारण, न्यायालयीन प्रक्रिया, प्रशासकीय नियुक्ती यामध्ये रखडलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी २६ मे…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज जाहीर केले. डॉ. जाधव या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला…

Read more

मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका….

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका. किडे जरुर चिरडून टाका, पण गव्हाचे पोते सुरक्षित ठेवा, अशी भावना अजीम नवाज राही यांनी व्यक्त केली. दक्षिण महाराष्ट्र…

Read more

पेट्रोल, डिझेल चौथ्यांदा महागले ; सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त

नवी दिल्ली :  आखाती युद्धाचे चटके भारताला जाणवत असून सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आठवड्याच्या सुरवातीला पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये तर…

Read more