क्रीडा

Guwahati Test Cricket : दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७ ;कुलदीपचे तीन बळी

गुवाहटी : दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत सावधपणे खेळ करत पहिल्या दिवशी दिवसअखेर ६ बाद २४७ धावा केल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने तीन बळी मिळवले. ट्रिसस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा…

Read more

Mitchell Starc : इंग्लंड सर्वबाद १७२, ऑस्ट्रेलिया ९ बाद १२३

पर्थ : ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पर्थ मध्ये अॅशेस मालिकेत पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा डाव १७२ धावावर आटोपला मिचेल स्टार्कने ५८ धावात ७ गडी बाद करुन अनेक विक्रमाची नोंद…

Read more

Sondoli : सोंडोली कुस्ती मैदानात देवा थापा ‘रोज मर्क केसरी’चा मानकरी

सोंडोली :  प्रतिनिधी:  सोंडोली (ता. शाहुवाडी) येथे नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात रोज मर्क केसरीचा मानकरी नेपाळचा देवा थापा ठरला, तर सोंडोली केसरीचा किताब सोलापूरच्या सतपाल सोनटक्के याने…

Read more

Jadeja Yadav’s spin is impressive : भारत, दक्षिण आफ्रिका कसोटीत दुसऱ्या दिवशी १६ बळी

कोलकोता : ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून १६ बळी गेले. भारताचा डाव १८९ धावांवर संपल्यावर भारताने नाममात्र आघाडी…

Read more

South Africa All Out : दक्षिण अफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला ; भारत १ बाद ३७

कोलकोता : ईडन गार्डन्सवर पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारताने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १५९ धावांवर गुंडाळले. सुरवातीला जयप्रित बुमराहने दिलेल्या धक्क्यांनी अफ्रिकेला सावरता आले नाही. बुमराहने भेदक मारा करताना पाच…

Read more

Pawar Shelar panel’s victory : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलची बाजी

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार- अशिष शेलार पॅनेलने बाजी मारली. या पॅनेलने १६ पैकी १२ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र…

Read more

Signs of Ronaldo’s retirement : ख्रिस्तियाने रोनाल्डोकडून निवृत्तीचे संकेत

नवी दिल्ली : जगभरात अनेक चाहत्यांच्या गळातील ताईत असलेला पोर्तुगीज फुटबॉल स्टार ख्रिस्तियाने रोनाल्डोने २०२६ चा फिफा विश्वचषक हा त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सहभाग असेल अशी घोषणा केली. त्याच्या या घोषणेने रोनाल्डो…

Read more

Pralhad Chavan : प्रल्हाद चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते माजी कोल्हापूर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर दिवंगत प्रल्हाद चव्हाण यांच्या जयंतीनिमित कोल्हापुरातील ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा खासदार शाहू छत्रपती,  विधान परिषदेचे…

Read more

India’s victory over Australia : भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय

नवी दिल्ली : पश्चिम ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड करारा येथील हेरीटेज बँक स्टेडियममध्ये झालेल्या टी- २० क्रिकेट सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील अंतिम…

Read more

Mladen Zizovic : फुटबॉल सामन्यातच प्रशिक्षकाचा मृत्यू

नवी दिल्ली : सर्बियन सुपरलिग फुटबॉल सामना सुरू असताना रॅडनिकी १९२३ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्लाडेन झिझोविक यांचे निधन झाले. ते ४४ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर मैदानावर शोककळा पसरली आणि सामना…

Read more