क्रीडा

Frank Worrell Trophy : वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला १८० धावांत गुंडाळले

बार्बाडोस :  वेस्ट इंडिजने बार्बाडोस येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला १८० धावांत गुंडाळले. जेडेने सिल्स आणि शमार जोसेफच्या भेदक माऱ्यासमोर ऑसी खेळाडूंची त्रेधातिरपीट उडाली. सील्सने पाच तर जोसेफने चार गडी बाद…

Read more

India lost Match : झेल सुटले, कसोटी गमावली

मुंबई : यजमान इंग्लंडने भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात पाच गड्यांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात ३१ धावात सात गडी गमावले तर पाच झेल सोडल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या…

Read more

India Leads : पंत, राहुलची शतके

लीड्स : लोकेश राहुल व रिषभ पंतने ठोकलेल्या शतकांमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ३०४ धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात ७५ षटकांत ४ बाद २९८ धावा केल्या असून…

Read more

Lalit Upadhyay : हॉकीपटू ललित उपाध्याय निवृत्त

नवी दिल्ली : भारताचा दोन ऑलिंपिक पदकविजेत्या हॉकी संघांचा सदस्य असणारा हॉकीपटू ललित उपाध्यायने सोमवारी (२३ जून) आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारताने बेल्जियमविरुद्ध विजय…

Read more

Neeraj Chopra : नीरजने जिंकली पॅरिस डायमंड लीग

पॅरिस : भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग स्पर्धेमध्ये भालाफेकीत विजेतेपद पटकावले. त्याने ८८.१६ मीटरची फेक केली. ९० मीटरचा टप्पा ओलांडण्यात मात्र त्याला अपयश आले. (Neeraj Chopra)…

Read more

Test Draw : बांगलादेश-श्रीलंका कसोटी अनिर्णित

गॉल : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना शनिवारी अनिर्णितावस्थेत संपला. बांगलादेशने यजमान श्रीलंकेसमोर विजयासाठी २९६ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर श्रीलंकेने अखेरच्या दिवशी ४ बाद ७२…

Read more

India’s Score : भारताच्या पहिल्या डावात ४७१ धावा

लीड्स : भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४७१ धावा केल्या. जैस्वाल आणि गिलपाठोपाठ रिषभ पंतनेही या डावात शतक झळकावले. मात्र, गिल-पंत जोडी फुटल्यानंतर भारताने…

Read more

India Test : यशस्वीचे शानदार शतक

लीड्स : भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये शुक्रवारी पहिल्या डावामध्ये चहापानापर्यंत २ बाद २१५ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने चहापानापूर्वीच शानदार नाबाद शतक झळकावले असून कर्णधार म्हणून पहिलाच…

Read more

Srilanka in Test : बांगलादेशची आघाडी दोनशेनजीक

गॉल : बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये शुक्रवारी चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १७७ धावा केल्या. पहिल्या डावातील १० धावांच्या आघाडीमुळे बांगलादेशची आघाडी १८७ धावांपर्यंत पोहोचली आहे.…

Read more

Anderson-Tendulkar Trophy : भारत इंग्लंड ट्रॉफीचे ‘बारसे’

नवी दिल्ली : भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे नामकरण करण्यात आले आहे. नवीन ट्रॉफीचे नाव अँडरसन तेंडूलकर नाव करण्यात आले. या पूर्वी या ट्रॉफीचे नाव पतौडी -अँथनी डी…

Read more