करिअर

D. Y. Patil University : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’  डायमंड मानांकन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE)  डायमंड श्रेणी प्राप्त झाली असून हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाला…

Read more

Artificial Intelligence : आर्टिफिशल इंटिलिजंस, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता – भारतीय युवकांनो, सावधान !

नमस्कार युवा मित्रांनो ! “एआय” या विषयावर बरेच लेख तुम्ही वाचले असतील. आज पाहूयात की ‘एआय’ला सामोरे कसे जायचे. एआयमुळे जसे काही ‘जॉब लॉसेस’ होतील तसे काही जॉब सुधारतीलही.  म्हणजे…

Read more

SBI Recruitment: स्टेट बँकेत ५४१ ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदभरती

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची ५४१ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  ३ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला यासाठी अर्ज…

Read more

NEET Result: नीट-यूजी निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट-यूजी २०२५ परीक्षेची अंतिम उत्तर की आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (NEET Result) न्यायमूर्ती पीएस नरसिंह…

Read more

Reservation in SC: सर्वोच्च न्यायालयात कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण लागू केले आहे. या धोरणानुसार, आरक्षण कोट्याचे फायदे रजिस्ट्रार, वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक आणि चेंबर अटेंडंट यांना मिळणार…

Read more

Kolhapur Filmcity : कोल्हापूर चित्रनगरीत होणार चित्रपट शिक्षणाचा श्रीगणेशा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर चित्रनगरीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) यांच्या सहकार्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि ऑडिओ-व्हिडिओ यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. आणि या चित्रपट शिक्षण…

Read more

Bandh stage drama : विद्यापीठाच्या ‘बांध’ एकांकिकेचे विविध स्पर्धांत यश

कोल्हापूर : प्रतिनिधी :  तंत्रज्ञान अधिविभागाच्या कलासंपन्न विद्यार्थ्यांनी ‘बांध’ या एकांकिकेच्या माध्यमातून सृजनशीलता आणि सांघिक भावना जोपासल्यानेच त्यांना विविध स्पर्धांत घवघवीत यश संपादन करता आले, असे कौतुकोद्गार अधिविभागाचे संचालक डॉ.…

Read more

CBSE Exam: सीबीएसई बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६ पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. २०२६ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी…

Read more

Honouring Dr.Shirke :  देशविदेशांतील संख्याशास्त्रज्ञांकडून डॉ. शिर्के यांचा गौरव

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाय सुचविणारा, समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा उत्तम संख्याशास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाभिमुख, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देणारा शिक्षक, उत्कृष्ट नेतृत्वगुणांनी संपन्न, कुलगुरू पदापर्यंत…

Read more

Dr.Abhay Bang : संख्याशास्त्रज्ञांनी सामाजिक समस्यांचा शोध घ्यावा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते…

Read more