ताज्या बातम्या

विनेश फोगाटने भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कुस्तीपटू व काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियानातील जुलाना विधानसभा मतदरासंघातून बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा ६०१५ मतांनी पराभव केला आहे.…

Read more

ऑलिंपिक पदक विजेता स्वप्निलचा सन्मान करण्यात राज्यसरकाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर; प्रतिनिधी : खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर आलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने शूटिंगमध्ये महाराष्ट्राला वैयक्तीक पदक मिळवून दिले. ऑलिंपिकमध्ये पदक पटकावून दोन महिने झाले तरी महाराष्ट्र राज्य शासनाकडून स्वप्नीलचा योग्य…

Read more

ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडक स्पर्धेला मलेशियात १९ आक्टोंबरपासून प्रारंभ होत आहे. हॉकी इंडियाकडून या स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर संघाची घोषणा करण्यात आली. संघाच्या कर्णधारपदाची धुरा…

Read more

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा शानदार विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगला देशवर दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरात  बांगला देशने दिलेल्या १२७  धावांचे आव्हान टीम इंडियाने ११.५ षटाकात…

Read more

भारताच्या पोरींची कमाल; पाकिस्तानचा उडवला धुव्वा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या सामन्यानंतर आज (दि.६)झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट राखून दणदणीत  विजय…

Read more

पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करण्याआधी ‘ती’ करणार धर्मांतर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  पाकिस्तानमधील क्रिकेटपटू रझा हसन लवकरच पूजा बोमन या भारतीय हिंदू तरुणीशी लग्न करणार आहे. या दोघांची एंगेजमेंट नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पार पडली. पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी…

Read more

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; शाहीन-नसीमचे पुनरागमन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सोमवारपासून…

Read more

महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रक्कमेत घसघशीत वाढ

मुंबई; प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार…

Read more

अविनाश साबळे, प्रदीप गंधे यांना शिवछत्रपती पुरस्कार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरसह ४७ खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली.  पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत…

Read more

इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या सर्फराज खानने इराणी चषक स्पर्धेत विक्रम नोंदवला आहे. सामन्यात सरफराजने २५३ चेंडूमध्ये २३ चौकार आणि ३ षटकार लगावत द्विशतक झळकावले. शेष भारत संघाविरूद्ध संघाविरूद्ध…

Read more