राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले. २९ महिन्यांपासून विधान परिषदेचे सभापतीपद…

Read more

Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. यासह देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे.…

Read more

निवृत्तीनंतर अश्विन भारतात दाखल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. निवृत्ती जाहीर केल्यानंतर अश्विन मायभूमीत परतला आहे.…

Read more

नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…

Read more

scuffle outside parliament संसदेबाहेर धक्काबुक्की

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी भाजप आणि काँग्रेस खासदारांमधील कथित धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले. तो माझ्या अंगावर पडला.…

Read more

stock market collapsed भारतीय शेअर बाजाराला झटका

मुंबई : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी केलेल्या व्याजदर कपातीचे झटके सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराला बसले. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस बाजार आपटला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी…

Read more

प्रशिक्षणादरम्यान दारूगोळ्याचा स्फोट; दोघा जवानांचा मृत्यू

जयपूर : रणगाड्यात दारूगोळा भरत असताना झालेल्या स्फोटात दोघा सैनिकांचा मृत्यू झाला. बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये बुधवारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक जवान जखमी झाला. प्रशिक्षणावेळी दारूगोळा लोड…

Read more

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

कोल्हापूर : महाराष्ट्र धरण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

Read more

मणिपूर हिंसाचारग्रस्त भागात ‘स्टारलिंक’सारखे उपकरण

इम्फाळ : मणिपूरमध्ये सातत्याने सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने एके ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी संशयित स्टारलिंक उपकरण सापडले. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ‘द स्टेट्समन’ने हे वृत्त दिले आहे. स्पेसएक्सचे…

Read more

Mohammad Shami : असेल ‘त्यांची’ हमी… तर खेळेल शमी!

ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज महंमद शमीसाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली आहेत. तथापि, त्याच्या फिटनेसविषयी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) हमी देणे आवश्यक आहे. शमीच्या फिटनेसविषयी २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याचा…

Read more