महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. आज (दि.२३) ३१ मंत्र्यांच्या दालनाचे आणि निवासस्थानाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री…

Read more

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला

जमीर काझी;  मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात डावल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी  सागर बंगल्यावर…

Read more

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट

मुंबई : मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटींसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. रविचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यामुळे संघात रिक्त झालेल्या स्थानावर तनुषला स्थान…

Read more

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली

मुंबई : भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या ‘एक्स’वर (ट्विटर) केलेल्या पोस्टनुसार त्याची प्रकृती स्थिर असली, तरीही गंभीर आहे.…

Read more

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. तसेच यापूर्वी दिलेले अंतरिम संरक्षणही रद्द केले. (pooja khedkar) न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी…

Read more

India-Pak : भारत-पाक २३ फेब्रुवारीला भिडणार

दुबई : पुढील वर्षी रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान २३ फेब्रुवारी रोजी आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये असून भारताचे सर्व सामने…

Read more

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना आमच्याकडे सोपवा, अशी विनंती बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारत सरकारला केली आहे. तसे राजनयिक पत्र भारताला दिल्याचे सरकारच्यावतीने सोमवारी (दि.२३) सांगण्यात आले. (Sheikh…

Read more

Pak Series win : पाकचे निर्भेळ यश

जोहान्सबर्ग : पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना ३६ धावांनी जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. डकवर्थ लुइस नियमानुसार पाकच्या ९ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना यजमान…

Read more

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी होऊन मुख्य सुत्रधारासह सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा…

Read more

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

बडोदा : स्मृती मानधनाचे अर्धशतक आणि रेणुका सिंगच्या पाच विकेट्समुळे भारतीय महिला संघाने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा २११ धावांनी पराभव केला. भारताच्या ९ बाद ३१४ धावांपुढे विंडीजचा…

Read more