विधानसभेवेळी मतदार याद्यांबाबत कसलाही घोटाळा झालेला नाही

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ‘मतदारांची अनियंत्रित भर घातली किंवा मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून मतदारांना वगळले, असा प्रकार झालेला नाही, असे भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट…

Read more

Kolhapur Crime : भूतबाधेची भिती दाखवून वृध्देला लुटणाऱ्या दोन मुलांना अटक

कोल्हापूर;  प्रतिनिधी : भूतबाधा झाली आहे असे भिती दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक तोळ्याची सोन्याची चेन आणि मोटारसायकल असा पावनेदोन लाखाचा मुद्देमाल…

Read more

Manu Bhaker : माझ्याकडून नामांकन भरताना त्रुटी

नवी दिल्ली : ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनू भाकेरचे नाव ‘खेल रत्न’ पुरस्कारासाठी वगळण्याच्या वादासंबंधी आता स्वत: मनूने स्पष्टीकरण दिले आहे. पुरस्कारासाठी नामांकन भरण्यात कदाचित माझ्याकडून त्रुटी राहिली असू शकते, असे…

Read more

Sanjay Raut : मुख्यमंत्री बीड,परभणीला केव्हा जाणार?

जमीर काझी; मुंबई  : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या परभणी दौऱ्यावर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी व बीड मधील घटनेची गृहमंत्री म्हणून केव्हा जबाबदारी घेणार , ते कधी…

Read more

Ben Stokes : बेन स्टोक्स तीन महिने संघाबाहेर

लंडन : इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू पुन्हा फाटल्यामुळे त्याला उपचार घ्यावे लागणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट…

Read more

World Cup Squad : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : पुढील महिन्यात मलेशियामध्ये रंगणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी मंगळवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. निकी प्रसादकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून आशिया संघ जिंकणाऱ्या भारतीय…

Read more

तिकडे बिशपचा सन्मान करतात, इकडे उद्ध्वस्त करतात

कोची : ‘तिकडे ते बिशपचा सन्मान करतात आणि इकडे उद्ध्वस्त करतात,’ अशा शब्दांत पलक्कडच्या मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे मेट्रोपॉलिटन युहानॉन मेलेटियस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत…

Read more

भरपूर पाणी प्यायली…नि फेफरे येऊन पडली!

हैदराबाद : तिला कुणीतरी सल्ला दिला… त्वचेची कांती आणि आरोग्य सुधारायचे असेल तर सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पी. तिने सल्ला शिरसावंद्य मानला. एके दिवशी उठल्या उठल्या चार लिटर पाणी…

Read more

कोण आहे तनुष कोटियन?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू  आहे.  ही मालिका सध्या बरोबरीत आहे. भारताचा फिरकीपटू अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर भारतीय क्रिकेट…

Read more

७० वर एनसीसी कॅडेट्सना अन्नातून विषबाधा

कोची : ७० हून अधिक एनसीसी कॅडेट्सना विषबाधा झाली. थ्रिक्काकरा येथील केएमएम कला आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित शिबिरादरम्यान ही घटना घडली. या सर्व कॅडेट्सना एर्नाकुलम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर…

Read more