आयसीसीची विराटवर कारवाई

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस आज चांगलाच चर्चेत आहे. आजचा दिवस गाजला तो विराट आणि ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यामुळे. सॅम कॉन्स्टसने कारर्किदितील पहिल्याच…

Read more

Suresh Dhas : या लोकांचे अपराध भरले; या ‘आका’ला अटक करावी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे कळस झाला आहे. शिशुपालाप्रमाणे या लोकांचे ९९ अपराध भरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि या प्रकरणातील ‘आका’ला…

Read more

Devendra Fadnavis : सर्व विभागांनी १०० दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा आराखडा विभाग तयार करीत आहेत. त्यामध्ये लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत…

Read more

Boxing Day Test : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया तीनशे पार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ फलंदाज गमावून ३११ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत भारताच्या जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. (Boxing Day…

Read more

Masood मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला हृदयविकाराचा झटका

इस्लामाबाद : भारतातील दहशतवादी कारवाईतील मास्टर माईंड आणि भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी, जैश-ए-मोहम्मदचा चिफ मसूद अझरला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानहून कराची शहरात हलवण्यात आले आहे.…

Read more

police firing : पोलिसाच्या गोळीबारात पत्नी ठार

हिंगोली : प्रतिनिधी : पोलीस कर्मचाऱ्याने सासुरवाडीत जाऊन केलेल्या हल्ल्यात पत्नी ठार झाली. या घटनेत पोलिसाचा मुलगा, सासू, मेव्हणा गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये घटना घडली आहे. गोळीबार…

Read more

NHRC : मानवाधिकार आयोग अध्यक्ष निवड सदोष आणि ‘पूर्वनियोजित’

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे  आणि लोकसभेचे विरोधी…

Read more

Swami Vivekananda विवेकानंदांचा आतला आवाज

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे…

Read more

Rape and Murder : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात महिला व अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढतच राहिल्या आहेत. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन त्याची निर्घृण हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न…

Read more

climate : तीन दिवस गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मुंबई :  प्रतिनिधी : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेती कामाचे नियोजन…

Read more