ईडीच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

सिमला/चंदीगड : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चंदीगडच्या सीबीआय पथकाने हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला येथील ईडीच्या कार्यालयावर छापा टाकला. भ्रष्टाचाराचे एक प्रकरण दाबून टाकण्यासाठी आरोपीकडून लाखो रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई केली…

Read more

Mahatma Gandhi : शाह यांची चूक मान्य करायला मोदी तयार नाहीत

बेळगाव : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार स्वीकारायला तयार नाही. मात्र आम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.…

Read more

परभणी, बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला…

Read more

Bumrah : कॉन्स्टसचा विक्रम; बुमराहचे महागडे षटक

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी बरेच विक्रम नोंदवले गेले. यातील काही ठळक विक्रमांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. (Bumrah) १९ वर्षे ८५ दिवस – ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम…

Read more

‘पुष्पा’ होतोय मालामाल; रक्तचंदनाचा होईना लिलाव

हैदराबाद : प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा ॲक्शन ड्रामा असलेल्या ‘पुष्पा’ने १५०० कोटीची एकत्रित कमाई केली. या दोन्ही भागामुळे पुष्पा अक्षरश: मालामाल होत आहे. मात्र त्याची कथा ज्यावर आधारीत आहे त्या…

Read more

Vijay Hazare Trophy : मुंबई, महाराष्ट्र, विदर्भाचे विजय

नवी मुंबई/अहमदाबाद : विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही संघांनी विजय नोंदवले. मुंबईने अरुणाचल प्रदेशचा ९ विकेटनी पराभव केला, महाराष्ट्रानेही मेघालयला ९ विकेटनीच…

Read more

पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याने रिटायरमेंट घेतली पण …

कोटा : पत्नीची प्रकृती बरी नसते म्हणून एका व्यक्तीने तिची काळजी घेण्यासाठी लवकर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने निवृत्ती घेतली. रिटायरमेंटच्या पार्टीत हे दाम्पत्य सहभागी झाले. पार्टी सुरू असताना…

Read more

जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला

टोकिओ : जपान एअरलाइन्स (जेएएल) वर गुरुवारी सकाळी सायबर हल्ला झाला. त्यामुळे जपानच्या सर्वांत व्यस्त असलेल्या या विमानसेवेवर विपरीत परिणाम झाला. सुट्टीसाठी प्रवासाला निघालेल्या अनेक प्रवाशांचे वेळापत्रक बदलावे लागले. काही…

Read more

हरपवडे ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेले वानर अखेर पिंजऱ्यात बंद

आजरा :  तालुक्यातील हरपवडे गावात उच्छाद मांडलेल्या वानराला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. या वानराने पुरुष व महिला ग्रामस्थ वर्गाला त्रस्त केले होते, शिवाय झाडे, पिके आणि घरांचे नुकसान देखील केले…

Read more

Delhi Assembly : दिल्ली निवडणुकीत काँग्रेसची भाजपबरोबर हातमिळवणी

नवी दिल्ली : आगामी दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे, असा आरोप करत आम आदमी पार्टी (आप) ने गुरुवारी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. (Delhi Assembly)…

Read more