Congress-BJP: कौटुंबिक खासगीपणाचा आदर

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अस्थिविसर्जनावेळी उपस्थित राहिले नव्हते, असे प्रत्युत्तर काँग्रेसने भाजला दिले आहे. सिंग यांच्या अस्थिविसर्जनावेळी काँग्रेसचा…

Read more

Jimmy Carter: जिमी कार्टर आणि कार्टरपुरी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झालेल्या या नेत्याचे राजकीय मुत्सद्देगिरीपलीकडे भारताशी अनोखे नाते होते. १९७८ मध्ये त्यांनी…

Read more

India-Australia: ऑस्ट्रेलियाने भारताला १८४ धावांनी हरवले

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव १५५ धावांवर गुंडाळत १८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह यजमानांनी पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.…

Read more

Mars: मंगळ दहा हजारपटीने चमकणार

न्यूयॉर्क : मंगळ ग्रहाची भारतीयांना मोठी भीती वाटते. पत्रिकेत मंगळ असेल तर त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते, असे मानले जाते. तथापि, वैज्ञानिकदृष्टीने पाहता ग्रह-ताऱ्यांची दुनिया काही अजबच असते.…

Read more

Subclassification: उपवर्गीकरण हा आरक्षण संपविण्याचा डाव

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याबाबतचा निर्णय म्हणजे उर्वरित आरक्षण संपविण्याचा डाव असल्याचा आरोप येथे आयोजित दीपस्तंभ साहित्य संमेलनातील परिसंवादातील सहभागी अभ्यासक-विचारवंतांनी केला. (Subclassification) येथील दीपस्तंभ…

Read more

Arshdeep : अर्शदीपला आयसीसीचे नामांकन

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. महिला संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन आहे. (Arshdeep)…

Read more

Jaspreet bumrah : जसप्रीत बुमराहचे बळींचे द्विशतक

मेलबर्न : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी स्पर्धेच्या चौथ्या कसोटीमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेड हा बुमराहचा कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी…

Read more

three drown: वकिलासह तिघांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

रमेश चव्हाण : आजरा : आजरा शहरालगतच्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात वकिलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही नाताळ सण साजरा करण्यासाठी आले होते. त्यांच्या मृत्यूने आजऱ्यातील ख्रिश्चन समाजावर शोककळा पसरली…

Read more

Koneru Humpi : कोनेरू हम्पी विश्वविजेती

नवी दिल्ली : भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद पटकावले. अखेरच्या फेरीत तिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरला पराभूत केले. ३७ वर्षीय कोनेरूने ११ फेऱ्यांमध्ये ८.५…

Read more

chandrakant patil : महिलांची बदनामी होईल असे वक्तव्य करू नका

कोल्हापूर : प्रतिनिधी : आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत.  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. या वादाला…

Read more