महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रक्कमेत घसघशीत वाढ

मुंबई; प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार…

Read more

मुंबई- बंगळुरू अंतर आठ तासांत पार करता येणार

विटा; प्रतिनिधी : नवीन मुंबई – पुणे – बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास आठशे किलोमीटरचे अंतर आठ तासांत पार करता येऊ शकेल. या…

Read more

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारी (दि.३) शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आज (दि.४) शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात…

Read more

तुम्हाला विवेकानंद हवेत की गोमाता?

– दत्तप्रसाद दाभोळकर : ‘गाय हा एक उपयुक्त पशू ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे’ हे विवेकानंदांनी अधिक भेदक शब्दात सांगितलंय. विवेकानंद ग्रंथावलीच्या तिसऱ्या खंडात पृष्ठ पाच वर विवेकानंदांच्या…

Read more

‘अहिल्यानगर’ नामांतराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी मंजूर केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाने बैठकीत मंजुरी…

Read more

नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली.  त्यांच्यासह आणखी दोन आमदार होते. (Narhari Zirwal) सकाळपासून आदिवासी आमदारांचे मंत्रालयामध्ये…

Read more

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. तसेच…

Read more

गोकुळचे लोणी पूर्व युरोपमध्ये निर्यात

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ गोकुळ उत्पादित गायीच्या दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार…

Read more

अभिजात दर्जासाठी एक तपाचा लढा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा लढा एक तपापासून सुरु आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असल्याचे पुरावे तसेच त्यासंदर्भातील तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्यावतीने २०१३ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक…

Read more

‘मराठी’ला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा निर्णय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आहे. मराठीसह आसामी, पाली, प्राकृत आणि बंगाली या भाषांना अभिजात दर्जा देण्याचा…

Read more