Walmik Karad : वाल्मिक कराडच्या शरणागतीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांचा सवाल

जमीर काझी : मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराडने आज पुण्यात राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) शरणागती पत्करली. मात्रतरी त्याबाबत विरोधक व नागरिकांचा संताप कमी…

Read more

सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (दि.३१) केली.…

Read more

Rohit Sharma : रोहित शर्माची निवृत्ती आठवड्यावर?

सिडनी : मागील काही कसोटींमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथे अखेरची कसोटी पार पडल्यानंतर रोहित…

Read more

Communist Party of India : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी

प्रा. अविनाश कोल्हे विसाव्या शतकाच्या सुरूवातील भारतीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९२५ मध्ये नागपुर येथे स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूरमध्ये स्थापन झालेला…

Read more

युनोकडून २०२५ आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर

कोल्हापूर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने २०२५ वर्षे हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषीत केले आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि मानवी विकासात सहकारी संस्थांचा मोठा वाटा असून महाशक्ती म्हणून उदयास येत असलेल्या…

Read more

Nitish, ‌Bumrah : बुमराह, नितीश झळकले ‘एमसीजी’च्या सन्मानफलकावर

नवी दिल्ली : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील मेलबर्न कसोटीत भारताच्या जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डी यांची कामगिरी लक्षवेधक ठरली. भारताला या कसोटीत १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला असला, तरी बुमराह…

Read more

Ayush Mhatre : आयुषने मोडला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम

मुंबई : मुंबई संघातील उदयोन्मुख खेळाडू आयुष म्हात्रेने ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वयात दीडशतक झळकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये नागालँडविरुद्ध खेळताना त्याने हा विक्रम केला.…

Read more

केरळच्या नर्सला यमन देशात फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : यमन देशातील एका खुनाच्या गुन्ह्यात भारतीय नर्सला फाशी शिक्षा ठोठावली आहे. यमनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी नर्स निमिशा प्रिया यांच्या फाशी शिक्षेला मंजूरी दिल्यानंतर हे प्रकरण…

Read more

देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते…

Read more

सौर कृषी वाहिनी २.० च्या प्रकल्पास अधिक गती द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई; विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असताना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील,…

Read more