भोपाळ दुर्घटनेतील घातक कचरा इंदोरमध्ये हटवण्यासाठी केला ग्रीन कॉरिडॉर

इंदोर : चाळीस वर्षांपूर्वी भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायू गळती झाली होती. या भयंकर दुर्घटनेत साडेपाच हजारांवर बळी गेले होते. अनेकांना अंधत्व आले. अनेकजण आयुष्यभर अपंग बनले. आजही अनेकजण…

Read more

‘शिवाजी’, ‘वर्षा विश्वास’ संघांची विजयी सलामी

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामास आज सुरुवात झाली. केएसए अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि वर्षा विश्वास संघांनी विजयी सलामी दिली. शिवाजी तरुण मंडळाने  संध्यामठ…

Read more

हॅलो, मी अंतराळात पोहोचलोय!

नवी दिल्ली : हॅलो, मी अंतराळात पोहोचलोय! किंवा हॅलो, मी अंतराळातून बोलतोय, असा कॉल आपल्याला नजीकच्या काळात येणे शक्य आहे. कारण अवकाश पर्यटनाची नवनवी दारे खुली होत आहेत. त्याबरोबच संपर्काचे…

Read more

Akash Deep : आकाश दीप सिडनी कसोटीस मुकणार

सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पाठीच्या दुखण्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथे रंगणाऱ्या अखेरच्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याजागी हर्षित राणा किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एका गोलंदाजास अंतिम संघात…

Read more

Rohit Dropped : रोहित शर्मा संघाबाहेर?

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मालाच संघातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितऐवजी प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित राहिले.…

Read more

pansare case: पानसरे हत्या तपासावर देखरेखीची गरज नाही

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर न्यायालयाकडून देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच पानसरे कुटुंबीयांनी केलेली याचिकाही न्यायालयाने निकाली काढली. गेल्या दहा…

Read more

Farmers Protest : मूळ दुखण्यावर चर्चेची तयारी का दाखवत नाही?

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मूळ दुखण्यावर विचार करण्याची तयारी का दाखवत नाही, असा तोंडी सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी…

Read more

कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरिक मोठ्या संख्येने मंत्रालयात येतात. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारी वृंद यांना सुलभ…

Read more

Srilanka : परेराच्या शतकाने श्रीलंकेचा विजय

नेल्सन : कुसल परेराच्या वेगवान शतकाच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांतील विजयांसह यजमान न्यूझीलंडने ही मालिका…

Read more

स्वप्नील कुसाळेला अर्जून पुरस्कार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आज (दि.२) क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ जाहीर केले. यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कार जाहीर केला.…

Read more