Tiger rescue: वाघ पोहोचला स्वयंपाकघरात

अलवर (राजस्थान) : सरीस्का व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेल्या वाघाने ग्रामीण भागात तब्बल तीन दिवस धुमाकूळ घातला. एका स्वयंपाकघरातही ठाण मांडले. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रैणी क्षेत्रातील चिल्की बासजवळील रैनी या गावात…

Read more

India’s unwanted Records : भारताचे नकोसे विक्रम

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेत सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या भारताचा डाव सिडनी कसोटीमध्ये १८५ धावांत कोसळला. या अपयशामुळे भारताच्या वाट्याला काही नकोसे विक्रम आले आहेत. अशाच काही आकडेवारीवर टाकलेला हा…

Read more

kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये

नवी दिल्ली : ‘जी व्यक्ती स्वतःसाठी २,७०० कोटी खर्च करून घर बांधते आणि जी दहा लाखांचा सूट सूट घालते, त्यांच्या तोंडी ‘शीश महल’ची भाषा शोभत नाही,’ असे प्रत्युत्तर ‘आप’चे समन्वयक…

Read more

Sydney Test : भारताचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’

सिडनी : भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात येणाऱ्या अपयशावर अद्यापही उत्तर सापडले नसल्याचे सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी पुन्हा स्पष्ट झाले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात शुक्रवारी भारताचा…

Read more

woman jumps:आणि तिने रिक्षातून उडी मारली

बेंगळुरू : काय होतेय हे तिच्या लक्षात आले आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता रिक्षातून उडी मारली. तिला किरकोळ दुखापत झाली. मात्र भयंकर संकटातून ती वाचली. पूर्व बेंगळुरूमध्ये गुरुवारी रात्री…

Read more

human barbie: तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…

न्यू यॉर्क : कमी वयाच्या रक्तदात्याकडून विशेषतः स्वतःच्या मुलाकडून रक्त घेण्याचे अनेक फायदे असतात, असे तिला वाटते. त्यामुळे स्वत:चे तारुण्य टिकवण्यासाठी तिने स्वत:च्या मुलाचे रक्त घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष…

Read more

snow fall: हिमाचल गोठले!

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे चार ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. हिमाचलमधील ताबो क्षेत्रात तापमान उणे १४.७ अंशांपर्यंत कमालीचे घसरले आहे. समदो…

Read more

Belgaum Murder: खून केला नि मृतदेहाचे तुकडे बॅरेलमध्ये भरले

बेळगाव : प्रतिनिधी : दारुच्या आहारी गेलेल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खुरप्याने मृतदेहाचे तुकडे केले. ते बॅरेलमध्ये घातले आणि उसाच्या…

Read more

Devendra Fadnavis : देशमुख हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची तयारी

मुंबई : बीड हत्याकांडप्रकरणी मी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी वकीलपत्र घेण्यास होकार दिल्यास दोन दिवसात नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more

Sambhal : संभलचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात

संभल : संभलच्या वादग्रस्त शाही जामा मशिदीसंबंधीचा सर्वेक्षण अहवाल गुरुवारी उत्तर प्रदेश न्यायालयामध्ये सुपूर्द करण्यात आला. न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयामध्ये अडव्होकेट कमिश्नर रमेशसिंह राघव यांनी हा अहवाल जमा केला.…

Read more