हरियाणात ठेच, महाराष्ट्र शहाणा ?
– राजा कांदळकर सरकारविरोधातील नाराजी, शेतकरी, खेळाडू, अग्निवीरवरून विरोधी वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीत हरियाणात भाजपला मिळालेले यश कौतुकास्पद आहे. पक्षांतर्गत बेदिलीचा काँग्रेसला येथे मोठा फटका बसला. भाजप छोट्या-छोट्या पक्षांना निवडणुकीत…