‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना
मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…