प्रतिनिधी

Maharashtra Politics : सांगलीच्या राजकारणात ‘दुष्काळी दबावा’चा पट्टा

सांगली : प्रतिनिधी एकेकाळी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दुष्काळी प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय सुकाळ आणला. त्यांच नेत्यांनी आता पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गाठीभेटी वाढवल्या आहेत.…

Read more

 Sunita williams : सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी ‘नासा’ची मोहीम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मूळ भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर सुखरूप आणण्यासाठी ‘नासा’ची (NASA-National Aeronautics and Space Administration ) स्पेसएक्स क्रू-९ मोहीम आज (दि.२८) सज्ज झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून २६ सप्टेंबर रोजी दोन अंतराळवीर जाणार…

Read more

दस-याची तयारी

नवरात्रोत्सवाच्या काळात घराच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व असते. घर स्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. त्यामुळे घरातील अंथरुण-पांघरूणे धुण्यासाठी सगळीकडे नदीवर झुंबड उडालेली असते.…

Read more

समरजित घाटगे, राहुल देसाई यांना जिल्हा नियोजन मंडळावरून हटवले

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित म्हणून नामनिर्देशित केलेले कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे आणि गारगोटीचे राहुल देसाई यांचे सदस्यत्व रद्द करण्यात…

Read more

संजयकाका पाटील पुन्हा वादात, मारहाणीचा आरोप

सांगली, प्रतिनिधी कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी शुक्रवारी सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली. संजयकाका…

Read more

जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक एकवटले

कोल्हापूर : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा व कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा आदेश तत्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह हजारो शिक्षकांनी शुक्रवारी, दि. २७ रोजी…

Read more

‘वारणा’चे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज पुढील वर्षीपासून

वारणानगर : प्रतिनिधी जातीवंत म्हैशीच्या पैदाशीसाठी मेहसाना आणि मुऱ्हा म्हैशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या कार्यस्थळावर विक्री केंद्रही सुरू केले जाईल. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या…

Read more

कोल्हापूर ‘उत्तर’साठी उद्धव ठाकरेंकडे आग्रह

कोल्हापूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बैठका सुरू केल्या आहे. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दहा मतदारसंघापैकी…

Read more

रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी, विधानसभेच्या आगामी निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. (Maharashtra Politics) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी…

Read more

दिल्ली वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालय संतप्त; सीएक्यूएमला फटकारले…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत (Delhi air pollution ) दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पीक काढून घेतल्यानंतर गव्हाचे काड, भाताचे  पिंजार किंवा…

Read more