प्रतिनिधी

सांगली : बिळूर-डोर्ली गावात पोलिसांची कारवाई; ४६ लाखांचा गांजा जप्त

जत :  तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची शेती उध्वस्त करून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जत…

Read more

जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित जम्मू-काश्मिर आणि हरियाणा विधानसभेची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. त्यानुसार जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मुसंडी मारल्याचे तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.…

Read more

ऑलिंपिक पदक विजेता स्वप्निलचा सन्मान करण्यात राज्यसरकाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर; प्रतिनिधी : खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर आलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने शूटिंगमध्ये महाराष्ट्राला वैयक्तीक पदक मिळवून दिले. ऑलिंपिकमध्ये पदक पटकावून दोन महिने झाले तरी महाराष्ट्र राज्य शासनाकडून स्वप्नीलचा योग्य…

Read more

ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडक स्पर्धेला मलेशियात १९ आक्टोंबरपासून प्रारंभ होत आहे. हॉकी इंडियाकडून या स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर संघाची घोषणा करण्यात आली. संघाच्या कर्णधारपदाची धुरा…

Read more

व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारांची घोषणा आज (दि. ७) करण्यात आली. मायक्रो आरएनएच्या (microRNA) शोधाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि…

Read more

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ती अद्याप सुरूच आहे. सोमवारी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या अंकिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी…

Read more

श्री अंबाबाईची सरस्वती देवी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी :   आज (दि.७) अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच शारदीय नवरात्रातील पाचवा दिवस. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री सरस्वती देवी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे.  श्री सरस्वती ही सत्वगुणप्रधान…

Read more

सांगलीचे खा. विशाल पाटील-संजयकाका पाटील यांच्यात हमरीतुमरी

तासगाव; प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक संपून विधानसभा निवडणूक आली, मात्र अद्याप आजी-माजी खासदारांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तासगाव नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका…

Read more

जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये घुसून १२०० लोकांची कत्तल केली आणि सुमारे २५० नागरिकांना ओलीस ठेवले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रत्युत्तरात इस्रायलने…

Read more

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा शानदार विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगला देशवर दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरात  बांगला देशने दिलेल्या १२७  धावांचे आव्हान टीम इंडियाने ११.५ षटाकात…

Read more