अनिल देशमुखांचा ‘होम मिनिस्टर’, ऐन निवडणुकीत वाढविणार संशयकल्लोळ!
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात येत असतानाच महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रामुळे राजकीय आरोप -प्रत्यारोपाची…