ब्रेन कॅन्सरच्या उपचारात नवी आशा

ग्लिओब्लास्टोमा या अतिशय आक्रमक आणि वेगाने पसरणाऱ्या मेंदूच्या कर्करोगाच्या उपचारात नॅनोफायबर तंत्रज्ञानामुळे महत्त्वाची प्रगती झाल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने औषधे थेट ट्यूमरपर्यंत पोहोचवता येत असल्याने उपचारांचा…

Read more

रे क्षणांच्या संगतीने….

साल होतं २००८. महिना होता एप्रिल. १३ तारखेला संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं. त्यावेळी मी मुंबईत लोकमतमध्ये चीफ रिपोर्टर होतो. कोल्हापूरहून मुंबईत येऊन महिनाच झाला होता. सोमवारी १४ तारखेला…

Read more

प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी, प्रशांत परिचारक यांना धक्का

नवी दिल्लीः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली अकरा जणांची यादी जाहीर केली असून प्राजक्त तनपुरे, राजेंद्र राऊत यांच्यासह सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी यांचा यादीत समावेश आहे. सांगली-सातारा मतदारसंघातून…

Read more

आरसीबीचे सलग दुसरे `विराट` विजेतेपद

अहमदाबादः अठरा वर्षे एकही विजेतेपद न मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू  संघाने अखेर इतिहास घडवत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर बेंगळुरूने ही कामगिरी केली.…

Read more

पंडित नेहरू आणि गुरुदत्तः संवेदनशील भारताच्या कल्पनेचे ओझे वाहणारे द्रष्टे

राज्यसभा सदस्य मनोज कुमार झा हे प्रभावी वक्ते आहेत, तसेच ते प्रतिभावंत लेखकही आहेत. मनोज कुमार झा यांनी गुरुदत्त आणि नेहरु यांच्या दृष्टिकोनावर आधारित एक लेख लिहिला आहे. तो मूळ…

Read more

बशीर बद्र यांनी बकरीदच्या दिवशी स्वतःलाच कुर्बान केले

माणूस स्वतःचा जन्मदिवस किंवा मृत्यूचा दिवस निवडू शकत नाही. पण गेली अनेक वर्षे स्मृतीच्या उजाड वाळवंटात हरवून गेलेल्या नव्वदी पार केलेल्या शायर बशीर बद्र यांना जर आपल्या जाण्याचा दिवस निवडण्याची…

Read more

मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…

Read more

अल्पवयीन दुचाकी चालकाच्या पालकाला पंचवीस हजाराचा दंड

बेळगाव : प्रतिनिधी :  बेळगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्याबद्दल पालकांना पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. अल्पवयीन मुलगा दुचाकीवर मागे एकाला बसवून फिरत असल्याचा व्हिडीओ एका जागरूक नागरिकांने काढून…

Read more

भर उन्हात शेताच्या बांधावर मनोज जरांगेचे आमरण उपोषण सुरू

जालना : मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज शनिवारी सकाळी भर उन्हात अंतरवालीतील शेताच्या बांधावर उपोषणास बसले. यापूर्वीच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी महायुतीतील…

Read more

मणिपूरच्या धगीचे ‘इमा कैथेल’ महिला बाजाराला चटके

इम्फाळ, मणिपूर : दररोज पहाट होण्यापूर्वीच ७२ वर्षीय चोंगथाम मणी आपल्या घराजवळील चांगांगेई एअरपोर्ट रोड परिसरातून कबोक, हेंगान आणि लालू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ गोळा करतात. सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत त्या इम्फाळच्या…

Read more